Video : चिमुकल्याचं मांजर प्रेम, व्हीडिओ पाहून म्हणाल, “मैत्री असावी तर अशी…!”

Viral Video : एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान गोंडस बाळ आणि मांजर या दोघांची मैत्री दिसून येतेय. हा चिमुकला या मांजरीच्या कपाळाचं चुंबन घेताना दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : चिमुकल्याचं मांजर प्रेम, व्हीडिओ पाहून म्हणाल, मैत्री असावी तर अशी...!
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 11:53 AM

मुंबई : आपल्याला चांगले मित्र (Friends) लाभावेत असं नेहमी वाटतं. पण दरवेळी तसं होतंच असं नाही. काहीवेळेला आपल्या जवळची असणारी माणसं आपली साथ सोडतात. जवळचे मित्र लांब जातात. पण प्राण्यांसोबतची मैत्री चिरंतन असते. माणसांपेक्षा प्राणी कोणतीही अपेक्षा न करता प्रेम करतात. लहान मुलांचं आणि प्राण्यांचं तर विशेष नातं असतं. त्यांची मैत्री निखळ असते. कोणत्याही अपेक्षेशिवाय ते एकमेकांना जीव लावतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एक लहान गोंडस बाळ आणि मांजर (Cat Video) या दोघांची मैत्री दिसून येतेय. हा चिमुकला या मांजरीच्या कपाळाचं चुंबन घेताना दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहून अनेकांनी मैत्री असावी तर अशी अशी कमेंट केली आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान गोंडस बाळ आणि मांजर या दोघांची मैत्री दिसून येतेय. हा चिमुकला या मांजरीच्या कपाळाचं चुंबन घेताना दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ Buitengebieden नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.हा व्हीडिओ 30 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर दोन लाखांहून अधिकांनी त्याला लाइक केलं आहे. तर दीड हजारांहून अधिक जणांनी याला रिट्विट केलं आहे.

माकडाचा आणि मांजराचा व्हीडीओ व्हायरल

सध्या माकडाचा आणि मांजराचा एक व्हीडीओही व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एक खोडकर माकड आणि एक मांजर आहे. माकड मांजराचे दात कसे मोजण्याचा प्रयत्न करत आहे हे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. मग थोड्या वेळाने मांजरीने त्याला अशा प्रकारे मारले की बिचारे माकड जमिनीवर पडले. मात्र परत मांजर त्याला उचलते आणि माकडाची आणि मांजरीची मस्त मस्ती सुरू आहे. हा व्हिडीओ संपूर्ण बघितल्यानंतर आपल्या नक्कीच लक्षात येईल की, माकड आणि मांजरीमध्ये किती जास्त मैत्री आहे.

संबंधित बातम्या

Viral Video : सिंहाकडून हरणाची शिकार, नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले, “सर्वात चपळ शिकारी!”

Video : मिर्चीनंतर आता इडली आईस्क्रीम!, नेटकरी म्हणतात, “आमच्या आईस्क्रीमसोबत खेळणं बंद करा…”

गुणरत्न सदावर्तेंच्या घरी पाळीव गाढव, सदावर्तेंच्या प्रत्येक आनंदात सहभागी होणाऱ्या ‘मॅक्स’ची गोष्ट

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.