VIDEO | नदीत प्री-वेडिंग शूट करण अंगलट आलं, वधूने पाण्यात उडी मारली आणि फक्त कपडे पाण्यात तरंगू लागले

सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. एका नदीत जोडप्याला प्री-वेडिंग शूट करण अंगलट आलं आहे. ज्यावेळी नवरीने पाण्यात उडी मारली त्यावेळी तिथं असणाऱ्या सगळ्यांना शॉक बसला.

VIDEO | नदीत प्री-वेडिंग शूट करण अंगलट आलं, वधूने पाण्यात उडी मारली आणि फक्त कपडे पाण्यात तरंगू लागले
नदीत प्री-वेडिंग शूट करण अंगलट आलंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 3:29 PM

मुंबई : प्रत्येकाला आपल्या लग्नात काय तरी वेगळं असावं असं वाटतं. त्यामुळं प्रत्येक जोडपं त्यासाठी वेगळं कायतरी करु यासाठी प्लॅन तयार करतात. काहीवेळा अशा पद्धतीचं नियोजन अनेकांच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या अनेकजण लग्नाच्या आगोदर प्री-वेडिंग शूट करतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. प्री-वेडिंग शूट (wedding Shoot) करण प्रत्येकाला शक्य होतं असं नाही. शुट करीत असताना अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (VIDEO VIRAL) झाला आहे. त्यामध्ये एक जोडपं मोठ्या धक्क्यातून बाहेर आलं आहे. प्री-वेडिंग शूट करण्यासाठी एक जोडपं नदीच्या पाण्यात उतरलं आहे. पहिल्यांदा मुलगा पाण्यात उतरला आहे, त्यानंतर एक ती वधू पाण्यात उतरली आहे. त्यांना पाण्याचा अंदाज नसल्यामुळं काय परिस्थिती निर्माण होते हे तुम्हाला व्हिडीओत (trending video) पाहायला मिळत आहे.

जशी त्या मुलीने पाण्यात उडी मारली. सरळ ती मुलगी नदीच्या तळाला जाऊन पोहोचली. त्याचवेळी त्या मुलीचा गाऊन नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. त्या मुलाने त्या मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु गाऊनमुळे त्या मुलाला त्या वधूला पकडता आलं नाही. पहिल्यांदा तो गाऊन काढून तिथल्या लोकांनी त्या मुलीचा शोध घेतला. त्यावेळी त्या मुलाला ती तिथं भेटली नाही. परंतु अचानक ती बाहेर आली. त्यानंतर तिथं असलेल्या लोकांनी त्यांना पकडलं. त्यावेळी नेमकं झालं असं की, ज्यावेळी ती मुलगी पाण्यात बुडाली त्यावेळी तिची कपडे पाण्यात तरंगू लागली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

लोकांनी वाचवला जीव

तिथं असलेल्या आजूबाजूच्या लोकांनी त्या मुलीला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. परंतु ती मुलगी दिसत नसल्यामुळे ते काहीवेळ टेन्शनमध्ये आले होते. मुलीला त्यांनी सुरक्षित बाहेर काढलं. पाण्यामध्ये गाऊनला संभाळणं अधिक अवघड आहे. कारण पाण्यात भिजल्यानंतर त्याचं वजन अधिक असतं. तुम्ही कशी अशा पद्धतीने नदीत प्री-वेडिंग करणार असाल तर काळजी घ्या.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.