Dahi vada बनवायचा आहे, तो ही 30 सेकंदांत, शक्य आहे? Challenge video होतोय Viral

Food challenge video : एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. दिलेल्या वेळेत रस्त्यावरील विक्रेत्याला एक पदार्थ बनवायचा आहे. रस्त्यावरील ज्या विक्रेत्याला हे चॅलेंज दिले ते त्याने कसे पूर्ण केले, हे पाहणे मनोरंजक आहे.

Dahi vada बनवायचा आहे, तो ही 30 सेकंदांत, शक्य आहे? Challenge video होतोय Viral
दहीवडा बनवण्याचे चॅलेंज घेणारा रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेताImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 8:30 AM

Food challenge video : कमी किंवा ठराविक वेळेत एकादी गोष्ट करण्याची संकल्पना काही वेगळीच आहे. प्रत्येकाला असे चॅलेंज घ्यायला आवडत असते. काही लोक कमी वेळेत खाण्याचे चॅलेंज घेतात, तर काही लोक कमी वेळेत काहीतरी बनवण्याचे चॅलेंज स्वीकारतात. हे सर्व करताना सर्वांचीच मजा होते. खाणाऱ्यांची तारांबळ होते. पण एक फायदा असतो. खायलाही मिळते आणि सहभाग घेतला किंवा जिंकलो तर पैसेही मिळतात. तर बनवणाऱ्यांसमोरही अशाच प्रकारचे चॅलेंज असते. त्यांनाही पैसे मिळतात. सोशल मीडियावर असे व्हिडिओ आपण पाहत असतो. आता असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. दिलेल्या वेळेत रस्त्यावरील विक्रेत्याला एक पदार्थ बनवायचा आहे. रस्त्यावरील ज्या विक्रेत्याला हे चॅलेंज दिले ते त्याने कसे पूर्ण केले, हे पाहणे मनोरंजक आहे.

दही वडा बनवण्याचे चॅलेंज

व्हिडिओमध्ये एक रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारा विक्रेता दिसत आहे. चॅलेंज देणारा त्याला म्हणतो, की 30 सेकंदांत त्याला दही वडा (दही भल्ला) बनवायचा आहे. विक्रेता स्वत: सांगतो की तो इतक्या कमी वेळेत आपले चॅलेंज पूर्ण करेल. मग वेळ सुरू होते आणि तो एक एक पदार्थ टाकून दही वडा तयार करतो. विशेष म्हणजे त्याने सांगितलेल्या 30 सेकंदांच्या वेळेत तो आपले चॅलेंज पूर्णही करतो. व्हिडिओ पाहा…

यूट्यूबवर अपलोड

खाद्यपदार्थांचा हा व्हिडिओ यूट्यूबवर फूडी विशाल (FOODY VISHAL) या चॅनेलवरून अपलोड करण्यात आला आहे. 21 मार्चला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ‘dahi bhalle challenge‘ असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. या व्हिडिओचे लाइक्स आणि कमेंट्स सातत्याने वाढत आहेत.

आणखी वाचा :

काय, आठवले ना लहानपणीचे दिवस? कसा बिनधास्तपणे डुलक्या घेतोय? Viral video पाहून खूप हसाल

Viral photo : ‘या’ फोटोत तुम्हाला गाढव दिसतंय का? मग डोक्याला अजून ताण देण्याची गरज; JK Rowlingही confused

‘हे’ तर रिअल लाइफमधले tom & jerry! मांजरीला पाहून उंदीर काठीच्या टोकावर..! Funny video viral

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.