Dance funny video : ग्रुप डान्स करता करता अचानक गेला तोल, आणि…

Dance Viral video : एका ग्रुप डान्सचा (Group dance) व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की स्टेजवर नृत्य करणाऱ्यांचा एक गट त्यांचा परफॉर्मन्स (Performence) देत आहे.

Dance funny video : ग्रुप डान्स करता करता अचानक गेला तोल, आणि...
तोल गेल्यानंतरही विचलित झाला नाही डान्स ग्रुपImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 1:38 PM

Dance Viral video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणालाच माहीत नाही? काही व्हिडिओ असे असतात की ते आपल्याला आवडतात. काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. नुकताच असाच एका ग्रुप डान्सचा (Group dance) व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. डान्समध्ये थोडी गडबड झालीय पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ‘काहीही झाले तरी हा डान्स थांबता कामा नये’, असे लोक म्हणतायत. व्हिडिओमध्ये मुलांचा एक ग्रुप डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही या ग्रुपचे कौतुक कराल. डान्स ग्रुप बॉइजदेखील यावेळी स्टेजवर कलाबाजी दाखवू लागतात. मात्र यादरम्यान अपघातही होतो. त्यामुळे त्यांचे हसे होते. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की स्टेजवर नृत्य करणाऱ्यांचा एक गट त्यांचा परफॉर्मन्स (Performence) देत आहे. त्याचा अभिनय लोकांना खूप आवडतो.

…तरीही थांबत नाहीत

डान्स ग्रुप इथेच थांबत नाही, त्यांनी त्यांच्या डान्सदरम्यान स्टंटही करायला सुरुवात केली, पण इथेच त्यांचा तोल बिघडला आणि मुले खाली पडली. या व्हिडिओची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ग्रुप आपला डान्स थांबवत नाही.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर videonation.teb नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. शेकडो लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. काही टिप्पण्या खूप मजेदार आहेत. एका यूझरने लिहिले, की ‘डान्स थांबणार नाही.’ तर दुसऱ्या यूझरने लिहिले आहे, ‘काहीही असो, तो खूप चांगला डान्स आहे’. दुसऱ्या यूझरने व्हिडिओमध्ये कमेंट करत लिहिले, की हे पाहिल्यानंतर मला माझ्या हसण्यावर कंट्रोल करता येत नाही.

आणखी वाचा :

Viral video : अंगठ्यातून काढली साखर, पुन्हा पुन्हा पाहूनही कळणार नाही जादुगाराची कमाल!

…अन् CISF जवानानं ‘असा’ वाचवला चिमुरडीचा जीव! लोक म्हणतायत, हेच खरे ‘हिरो’; Metro video viral

यांना तर उत्तर कोरियातच सोडलं पाहिजे, युक्रेनमधून सुटका झालेल्या विद्यार्थ्यांच्या उन्मादी वर्तनावर लोक भडकले

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....