नारळाच्या करवंटीत चहा प्या; चेन्नईच्या चहावाल्याची भन्नाट आयडिया

अनेक चहा विक्रेते पेपर कपचा वापर करतात. तर कुल्लड चहा देखील सर्वांनाच माहित आहे. तर चहा प्या आणि कप खावून टाका असा ट्रेंडही आला आहे. या पर्यावरण पूरक कल्पनांमध्ये आता नारळाच्या करवंटीची भर पडली आहे. चेन्नईत नारळाच्या करवंटीत चहा पिण्याचा अनुभव चहा प्रेमींना घेता येणार आहे.

नारळाच्या करवंटीत चहा प्या; चेन्नईच्या चहावाल्याची भन्नाट आयडिया
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 3:23 PM

चेन्नई : वाढते प्रदूषण पाहता पर्यावरण संवर्धनासाठी अनेक शक्कल लढवत असतात. चेन्नईच्या(Chennai) चहावाल्याने( tea shop owner) अशीच एक भन्नाट आयडिया लढवली आहे. हा चहावाला ग्राहकांना नारळाच्या करवंटीत चहा देत आहे.

अनेक चहा विक्रेते पेपर कपचा वापर करतात. तर कुल्लड चहा देखील सर्वांनाच माहित आहे. तर चहा प्या आणि कप खावून टाका असा ट्रेंडही आला आहे. या पर्यावरण पूरक कल्पनांमध्ये आता नारळाच्या करवंटीची भर पडली आहे. चेन्नईत नारळाच्या करवंटीत चहा पिण्याचा अनुभव चहा प्रेमींना घेता येणार आहे.

प्रत्येच छोटा मोठा व्यावसाईक आपला बिजनेस युनीक बनवण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतो. अशीच एक हटके संकल्पना चेन्नईतील चहा विक्रेता राबवत आहे. दिनकरन असे या चहा विक्रेत्याचे नाव आहे. मरिना बीचवर त्याचा चहाचा स्टॉल आहे.

दिनकरन हा स्टॉलवर चहा पिण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना नारळाच्या करवंटीमध्ये चहा देत आहे. काहीतरी वेगळे करण्याची इच्छा दिनकरन यांची इच्छा होती.

काचेचा कप किंवा कागदी कप यांच्यापेक्षा करवंटीचे कप ऑर्गेनिक आहेत. या कपामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नाही. सहज विघटन होणारा हा कचरा आहे. त्यामुळे या कपाचा पर्याय आपण निवडला असल्याचे दिनकरन यांनी सांगितले.

प्रत्येक घोट स़ोन्याचा! 24 कॅरेट सोन्यापासून तयार होणारा चहा

‘शौक बडी चीज है’ म्हणतात, असाच एक महागडा…शौक सध्या ट्रेंड करतं आहे. चहा पिणाऱ्या शौकिनांसाठी (Tea Lover) एक आनंदाची बातमी आहे. आता ते 24 कॅरेट सोन्यापासून (24 Carat Gold) बनवलेला चहा पिऊ शकतात. त्यासाठी त्यांना थोडा खिसा मात्र हलका करावा लागेल. आसाममधील व्यापारी (Assam entrepreneur) रणजित बरुआ यांनी 24 कॅरेट सोन्यापासून बनवलेला चहा बाजारात आणला आहे. त्याची किंमत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 2.5 लाख रुपये प्रति किलो आहे.

या चहाच्या फक्त एका घोटानेच तुम्हाला पूर्णपणे वेगळं काहीतरी अनुभवता येईल. गोल्डन ड्रिंक्स ‘स्वर्ण पनम’ असे या चहाचे नाही. उत्पादकांने या चहाच्या संपूर्ण शुद्धतेचे आश्वासन दिले आहे. हे चहाचे मिश्रण खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे, त्यात 24 कॅरेट खाण्यायोग्य सोन्याच्या बारीक पाकळ्या आणि मधासोबत आसामचा काळा चहा, जो चहाच्या क्लोनच्या उत्तम कोवळ्या पानांपासून बनवलेला आहे, यांचा समावेश आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.