Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिलांना बागेश्वर बाबा म्हणाले ‘ही तर काळी जाभळं…’

Bageshwar Baba Viral Video: सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बागेश्वर बाबांनी पुन्हा वादग्रस्त टिप्पणी केली आहे. त्यामुळं व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीचं चर्चा सुरु आहे.

VIDEO | ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिलांना बागेश्वर बाबा म्हणाले 'ही तर काळी जाभळं...'
Bageshwar Baba Viral VideoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 1:10 PM

मुंबई : बागेश्वर बाबा (Bageshwar Baba Viral Video) म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहतात. बागेश्वर बाबा (Bageshwar Baba Trending video) देशात सध्या अनेक ठिकाणी प्रवचन करीत आहेत. बागेश्वर बाबा कधी हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची चर्चा करीत आहेत. तर कधी गीतातील एका श्लोकवरुन वादग्रस्त विधान ते करीत आहेत. सध्या एक वेगळाचं व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये बागेश्वर बाबांनी महिलांच्या बाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बागेश्वर बाबाचं ते विधान सोशल मीडियावर (social media) चांगलचं व्हायरल झालं आहे. त्याचबरोबर लोकं बाबाची खरी-खोटी कहानी सांगत आहेत.

महिलांच्या रंगावर केली टिप्पणी

बागेश्वर बाबा प्रत्येक महिलांच्या बाबत वादग्रस्त विधान करीत असतात. त्यांनी आता ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिलांबाबत एक विधान केलं आहे. त्यांनी ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिलांना काळं जाभूळं म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओमध्ये काय आहे?

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, बागेश्वर बाबा म्हणत आहे की, सगळ्यात जास्त शाप कोणाला लागेल तर तो ब्युटी पार्लरवाल्यांना लागेल. ते काळ्या जांभळावरती सुध्दा चांगलं फाउंडेशन लावतं आहेत. त्या व्हिडीओची एवढीचं एक क्लिप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लोकांच्यासमोर गेल्यामुळे लोकांनी बाबांना निशाना साधायला सुरुवात केली आहे. काही लोकांनी कमेंटच्या माध्यमातून बाबांचा चांगलाचं समाचार घेतला आहे.

बागेश्वर बाबाचा हा पहिला व्हिडीओ नाही, याच्या आगोदर सुद्धा त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हि़डीओमध्ये बागेश्वर बाबा म्हणतं होते की, डोक्यात कुंकु न लावणाऱ्या महिला एखाद्या खाली प्लॉट सारखी दिसत असते. त्या व्हिडीओनंतर सुध्दा अधिक वाद झाला होता.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.