VIDEO | तुम्ही पण तुमचा मोबाईल स्वयंपाकघरात घेऊन जाता का? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही चुकूनही ही चूक करणार नाही
VIRAL VIDEO | हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, मोबाईल फोनमधून निघणारे रेडिएशन किती धोकादायक आहे? त्यामुळे एक मोठा स्फोट होण्याची शक्यता असते.
मुंबई : लोकं आपला मोबाईल (mobile news) कायम बाजूला ठेवत असल्याचं पाहायला मिळतं. तुम्ही सुध्दा तुमचा मोबाईल बाजूला ठेवत असाल ? तर ते किती खतरनाक आहे यासाठी एकदा व्हिडीओ पाहा. आपला मोबाईल सोबत ठेवणं अधिक डेंजर असल्याचं अनेकदा सिध्द झालं आहे. काही लोकं बाथरुम आणि किचनमध्ये (gas leakage) सुध्दा आपला फोन घेऊन जातात. मोबाईल हे एक इलेक्ट्रॉनिक (Trending new) साधन आहे. त्यामुळे काहीवेळा व्यक्तींना धोका निर्माण झाला आहे. आपल्या देशात अशी अनेक लोकं आहेत, जी किचनमध्ये जेवण तयार करीत असताना, त्यांना काहीतरी मनोरंजन लागत असतं. कारण किचनमध्ये गॅस सुरु असतो, त्यामुळे तिथं धोका होण्याची शक्यता असते.
ती व्यक्ती सिलेंडर दुसऱ्या बाजूला फेकून पळाली
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओ तुम्ही पाहा की, ती व्यक्ती किचनमध्ये मोबाईल घेऊन गेल्यामुळे त्या व्यक्तीवर काय परिस्थिती ओढावली आहे. ती व्यक्ती सिलेंडरची पाईप टाईट करण्याच्या नादात गुंग आहे. तो काहीवेळी ती पाईप लावण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु तिथं गॅस लिक झाला आहे. गॅस लीक होण्याचं प्रमाण वाढल्यानंतर त्या व्यक्तीला अजिबात समजत नसल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यावेळी गॅसचा स्फोट होण्याची शक्यता त्या व्यक्तीला जाणवते. त्यावेळी ती व्यक्ती सिलेंडर दुसऱ्या बाजूला फेकून पळाली आहे.
गॅस मोठ्या प्रमाणात लिक व्हायला सुरुवात
ती व्यक्ती तिथून पळ काढत आहे. गॅस मोठ्या प्रमाणात लिक व्हायला सुरुवात झाली आहे. ज्यावेळी ती व्यक्ती तिथून पळ काढते, त्यावेळी ती त्याचा मोबाईल तिथं विसरुन गेली आहे. गॅस लिक झाल्यामुळे संपूर्ण किचनमध्ये सगळीकडं धूर पाहायला मिळत आहे. तो धूर ज्यावेळी मोबाईलच्या जवळ जातो. त्यावेळी एक मोठा स्फोट झाला आहे. स्फोटाची ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे.
View this post on Instagram
या कारणामुळे झाला स्फोट ?
व्हिडीओ पाहिल्यानंतर मोबाईलमधून बाहेर पडणार रेडिएशन किती डेंजर आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता. त्यामुळे मोठा स्फोट होण्याची शक्यता असते. जेव्हा गॅस लिक झाला, त्यावेळी तिथं मोबाईल असल्यामुळे स्फोट झाला आहे. आता तुम्हाला हे समजलं असेल की जेवणं बनवताना मोबाईल आपल्या सोबत ठेवण गरजेचं आहे का ?