Genius dog : मालकाची Copy का करतोय ‘हा’ कुत्रा? Funny video viral

Copy Dog : एका कुत्र्याचा (Dog) व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या मालकाची कॉपी करताना दिसत आहे. कुत्र्यांना खूप हुशार प्राणी मानले जाते आणि ते अनेक गोष्टी लवकर शिकतात, परंतु व्हायरल होणारा व्हिडिओ पूर्णपणे वेगळा आहे.

Genius dog : मालकाची Copy का करतोय 'हा' कुत्रा? Funny video viral
मालकाची कॉपी करताना कुत्राImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 11:30 AM

Copy Dog : फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, जिथे व्हिडिओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. एक काळ होता जेव्हा लोक टीव्हीवरच विनोदी, हसणारे, गुदगुल्या करणारे व्हिडिओ पाहायचे, पण आता सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ व्हायरल होतात. खासकरून तो व्हिडिओ एखाद्या प्राण्याचा असेल तर. पाहण्यात मजा येते. तुम्ही अनेकांना ‘कॉपी कॅट’ म्हणताना ऐकले असेल, पण तुम्ही ‘कॉपी डॉग’ हे कधी ऐकले आहे का? जर नाही, तर अशाच एका कुत्र्याचा (Dog) व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या मालकाची कॉपी करताना दिसत आहे. कुत्र्यांना खूप हुशार प्राणी मानले जाते आणि ते अनेक गोष्टी लवकर शिकतात, परंतु व्हायरल होणारा व्हिडिओ पूर्णपणे वेगळा आहे, कारण येथे एक कुत्रा त्याच्या मालकाची कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे.

कुत्रा गोंधळतो…

असा व्हिडिओ तुम्ही क्वचितच पाहिला असेल, कारण व्हिडिओमध्ये कुत्रा कोंबडीसारखा बांग देताना दिसत आहे. जे पाहायला खरोखर मजा येते. कुत्र्याचे हे उद्योग सुरू असताना मालकाचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती आपल्या मोबाइलवर काहीतरी करत आहेत. यादरम्यान त्याचा कुत्राही त्याच्यासोबत आहे. फोन चालवताना व्यक्ती आपले पाय वर ठेवते, तर मालकाला पाहून कुत्रादेखील असेच करतो. त्यानंतर त्याचा मालक हे काम पुन्हा पुन्हा करतो, त्यामुळे कुत्रा गोंधळतो.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा एक अतिशय मजेदार व्हिडिओ आहे, जो लोकांना खूप आवडत आहे. हा जबरदस्त व्हिडिओ इन्स्टाग्रामवर cutepetswild नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत हजारो लािक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एका यूझरने लिहिले आहे, की कुत्रा त्याच्या मालकाची कॉपी का करत आहे, हे मला समजत नाही’, तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की हा कुत्रा कॉपी कॅट झाला आहे.’ तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘जिनियस डॉग’. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा :

Viral video : सुपर से भी ऊपर! ‘या’ मुलीचं शरीर रबराचं बनलंय की काय? पाहा ही Flexibility

Video : “झुंड”चं सैराट प्रमोशन, नागराज “आण्णां”नी बडवली हलगी, आर्ची, परश्याचा भररस्त्यात झिंगाट डान्स!

Video | युक्रेनियन्सचा हिरो राष्ट्राध्यक्ष असूनही जेव्हा खूर्ची उचलतो आणि पत्रकारांशी हात मिळवतो!

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.