Dog viral video : पहिल्यांदा शिमला मिरची खाल्ल्यानंतर असे काही हावभाव करतो ‘हा’ कुत्रा, तुम्हाला हसूच येईल!

Funny dog video : व्हिडिओ जेव्हा पाळीव प्राण्यांशी (Pet Animals) संबंधित असतात तेव्हा तर मजा काही औरच असते. नुकताच एक मजेदार व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये हा कुत्रा पहिल्यांदा शिमला मिरची (Capsicum) खाताना दिसत आहे.

Dog viral video : पहिल्यांदा शिमला मिरची खाल्ल्यानंतर असे काही हावभाव करतो 'हा' कुत्रा, तुम्हाला हसूच येईल!
शिमला मिरची खाल्लयानंतर कुत्र्यानं दिलेली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 10:47 AM

Funny dog video : इंटरनेटच्या जगात प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ यूझर्सना खूप आवडतात, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकवेळा आपण हसतो, तर अनेक वेळा या क्लिप पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो, मात्र कधी-कधी असे काही व्हिडिओ आपल्यासमोर येतात, जे पाहिल्याने आपला दिवस चांगला जातो. विशेष म्हणजे हे व्हिडिओ जेव्हा पाळीव प्राण्यांशी (Pet Animals) संबंधित असतात तेव्हा तर मजा काही औरच असते. नुकताच एक मजेदार व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये हा कुत्रा पहिल्यांदा शिमला मिरची (Capsicum) खाताना दिसत आहे. घरात असलेला कोणताही प्राणी हा आपल्या कुटुंबाचा भाग असला तरी कुत्र्याचा रुबाब काही औरच असतो. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. शिमला मिरची खाल्ल्यानंतर कुत्र्याने असे काही विचित्र करायला सुरुवात केली, की तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.

बदलले हावभाव

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक कुत्रा सोफ्यावर उभा आहे आणि त्याच्या तोंडाला शिमला मिरचीचा तुकडा लटकलेला दिसत आहे. पहिल्यांदा सिमला मिरची खाल्ल्यानंतर कुत्र्याची प्रतिक्रिया दिसून येते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की शिमला मिरची चाखताच कुत्र्याचे हावभाव असे काही बदलले की तो पलंगावर पडून विचित्र गोष्टी करू लागतो.

रेडिटवर शेअर

या कुत्र्याची प्रतिक्रिया लोकांना खूप आवडली आहे. यामुळेच यूझर्सनी यावर भरभरून कमेंट केल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरने लिहिले, की मला डॉगी मिरची चाखण्याचा हा प्रकार आवडला याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ रेडिटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “त्याचा कॅप्सिकमचा पहिला अनुभव.”

आणखी वाचा :

Shocking sea water video : समुद्रातल्या पाण्यात Enjoy करत होते Ride, तेवढ्यात अचानक…

Viral : पुरेपूर मनोरंजन करतो ‘हा’ उंदीर, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा Cute आणि Creative Video पाहाच

आजोबा जोमात, पाहणारे कोमात! आयपीएस अधिकाऱ्यानं Share केलेला ‘हा’ Dance video होतोय Viral

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.