रेस्टॉरंटमध्ये ‘या’ मुलीनं घातला राडा, काय होतं पुढे? पाहा Viral video

Emotional video : एखादा व्हिडिओ तेव्हाच व्हायरल (Viral) होतो, जेव्हा त्यात काहीतरी चांगला कंटेंट (Content) असतो. एखादा मेसेज (Message) असतो किंवा विनोदी व्हिडिओ असेल तर लोक त्याला अधिक पसंती देतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

रेस्टॉरंटमध्ये 'या' मुलीनं घातला राडा, काय होतं पुढे? पाहा Viral video
पटकन् मत बनविल्यानं काय होतं, हे दर्शवणारा व्हिडिओ
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 8:30 AM

Emotional video : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ आपण सर्वचजण आवडीनं पाहत असतो. एखादा व्हिडिओ तेव्हाच व्हायरल (Viral) होतो, जेव्हा त्यात काहीतरी चांगला कंटेंट (Content) असतो. एखादा मेसेज (Message) असतो किंवा विनोदी व्हिडिओ असेल, भावनिक असेल तर लोक त्याला अधिक पसंती देतात. भावनिक व्हिडिओही असेच असतात. अशा व्हिडिओंच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न असतो. आपण बऱ्याचवेळी पाहतो, की आपल्यासमोर काहीतरी घडतं आणि आपल्याला वाटतं ते तसंच असेल. मात्र कधीकधी आपण कोणताही विचार न करता आपलं मत बनवतो. त्यामुळे आपल्यालाच त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे कधीही एकदम पटकन् आपलं मत बनवू नका, असा संदेश या व्हिडिओतून देण्यात आलाय. हा व्हिडिओ आपल्याला भावनिकही करतो. एक चांगला मेसेज यातून देण्यात आलाय.

मुलीचा राडा

व्हायरल व्हिडिओत एक मुलगी दिसतेय. ती एका रेस्टॉरंटमध्ये गेलीय. तिला कॉफी हवी असते. ती ऑर्डर देते आणि बसते. तेवढ्यात ज्या व्यक्तीला ती ऑर्डर देते ती व्यक्तीच तिच्या शेजारच्या टेबलवर जाऊन कॉफी पित बसते. हे पाहून या मुलीला राग येतो. ती त्याच्यावर ओरडते आणि ग्राहकाला अशाप्रकारे वागणूक चुकीची असल्याचं त्याला सुनावते. पण तिनं हे मत अगदी कोणताही विचार न करता केलेलं असतं. त्यामुळे पुढे काय होतं, हाच या व्हिडिओतून संदेश देण्यात आलाय.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर सादिक अहमद ऑफिशियल (Sadiq Ahmed Official) या चॅनेलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 20 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 19 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून त्यात सातत्यानं वाढ होत आहे. केवळ 56 सेकंदांच्या या व्हिडिओतून महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आलाय. ‘Don’t be too quick to judge‘ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. (Video courtesy – Sadiq Ahmed Official)

आणखी वाचा :

Russia Ukraine | व्लादिमीर पुतिन हे रशियन जेम्स बाँड आहेत की रशियाचे रजनीकांत? Viral होत आहेत भन्नाट Jokes

Food viral video : पाणीपुरीवर अत्याचार! यूझर्स म्हणतायत, हे पाहून भूकच गेली

‘यह तो आशा की लहर है, यह तो उम्मीद की सेहर है’, गुरू रंधावानं शेअर केला चिमुकल्याचा हृदयस्पर्शी Video

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.