Earthquake memes news : जम्मू-काश्मीरपासून (Jammu Kashmir) दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपा(Earthquake)चे जोरदार धक्के जाणवले. आज सकाळी ९.४५ वाजता हे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केल(Richter Scale)वर भूकंपाची तीव्रता 5.7 इतकी मोजली गेली. भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमेवर असल्याचं सांगण्यात येत आहे. या भूकंपात जीवित व वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नसून, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घाईघाईनं घराबाहेर पडले. वृत्तानुसार, भारताव्यतिरिक्त पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पेशावरपासून इस्लामाबाद, रावळपिंडी, खैबर पख्तूनख्वा आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतापर्यंत हे धक्के जाणवले आहेत. भूकंप झाल्यानंतर अनेकांची तारांबळ उडाली. लोक घराच्या बाहेर पडून पळायला लागले होते. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांमध्ये भीती पसरली होती.
Earthquake of Magnitude:5.7, Occurred on 05-02-2022, 09:45:59 IST, Lat: 36.340 & Long: 71.05, Depth: 181 Km ,Location: Afghanistan-Tajikistan Border Region, for more information download the BhooKamp App https://t.co/5E23iK2nl2 pic.twitter.com/qQ0w5WSPJr
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 5, 2022
सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के
भारतात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याआधी शुक्रवारी गुजरातमधील कच्छमध्ये भूकंप झाला होता, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.1 मोजली गेली होती. भूकंपाचे केंद्र रापर गाव असल्याचं सांगण्यात आलं, तर भूकंपाचं केंद्र जमिनीपासून सुमारे 19 किमी खोलीवर होतं.
Earthquake हा हॅशटॅग ट्रेंड
आता आज भूकंपाचे धक्के जाणवत असतानाच ट्विटरवर Earthquake हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. लोक त्यात ‘मस्ती’ करायला लागले आहेत. यूझर्स वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स शेअर करत आहेत. अशाच काही मजेदार मीम्सवर नजर टाकू या…
Earthquake of Magnitude:5.7, Occurred on 05-02-2022, 09:45:59 IST, Lat: 36.340 & Long: 71.05, Depth: 181 Km ,Location: Afghanistan-Tajikistan Border Region, for more information download the BhooKamp App https://t.co/5E23iK2nl2 pic.twitter.com/qQ0w5WSPJr
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 5, 2022
#earthquake
Me who didn’t feel anything pic.twitter.com/3dMz7TDN5a— Syed Habib Kazmi? (@syedhabib__07) February 5, 2022
Who says this thing has no benefit in winters? #earthquake pic.twitter.com/CJUUGsLJHK
— Farhan (@farhhhaan) February 5, 2022
#earthquake #Delhi Me who didn’t felt anything. After getting news in notification came to check Twitter. pic.twitter.com/pKiw7hO0xs
— Amit (@AmitLaw10) February 5, 2022
When you open twitter
and suddenly see #earthquake is in trending ..
.
. your reaction .
#earthquake pic.twitter.com/hpFpSMzPvQ— Abhinav kumar Badal (@Abhinav_Badal00) February 5, 2022
After facing the #pandemic every calamity feels the same…#earthquake pic.twitter.com/nqfyfRgH2K
— Simran Kaur – WEBAKOOF (@kaursimran_ind) February 5, 2022
Earthquake be like #earthquake pic.twitter.com/IJRiHfurTY
— Shikha Rajpoot (@ShikhaR50421381) February 5, 2022