VIDEO | प्रवासात आजारी पत्नीला वयोवृध्द पती जेवण भरवत आहे, व्हिडीओ सोशल मीडियावर आला अन् व्हायरल झाला

Emotional Viral Video | सोशल मीडियावर वयोवृध्द पती आणि पत्नीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पत्नी आजारी असल्यामुळे पती तिची अधिक काळजी घेत आहे. त्याचबरोबर आपल्या हातून तिला भरवत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

VIDEO | प्रवासात आजारी पत्नीला वयोवृध्द पती जेवण भरवत आहे, व्हिडीओ सोशल मीडियावर आला अन् व्हायरल झाला
Emotional Viral VideoImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 1:03 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज नवे व्हिडीओ (social media) पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात की, ते कितीहीवेळा पाहिले तरी लोकांना वारंवार पाहावेसे वाटतात. सध्या सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ व्हायरल (Emotional Viral Video)झाला आहे. या व्हिडीओने अनेकांचं मन जिंकलं आहे. नुकताचं असा प्रेम करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष खेचत आहे.

अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. वयोवृध्द पती-पत्नी यांच्यामध्ये अधिक वय झाल्यानंतर सुध्दा किती प्रेम आहे याचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा एका ट्रेनमधील आहे. त्या व्हिडीओमध्ये दोघेही वयोवृध्द चेहरा पडलेल्या व्यक्ती दिसत आहेत. ट्रेनमध्ये सुध्दा पती आपल्या पत्नीची काळजी घेत आहे.

हे सुद्धा वाचा

आजारी पत्नीला जेवण भरवत आहे

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती राकेश मैनी नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. दोन वयोवृध्द व्यक्ती रेल्वेने प्रवास करीत आहेत. वयोवृध्द पत्नी आजारी असल्यामुळे वयोवृध्द पती काळजी घेत आहे. त्याचबरोबर आपल्या हाताने जेवण भरवत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक कमेंट आल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी चांगल्या कमेंट केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rakesh Maini (@r.maini)

हा व्हिडीओ आतापर्यंत सोशस मीडियावर लाखो लोकांनी पाहिला आहे. बातमी लिहिपर्यंत 3 लाख 91 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले होते. हजारोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट सुध्दा केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘या वयातलं प्रेम खरंच सुंदर आहे, पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी सहनशीलतेची परीक्षा सोपी नाही.’ त्याच वेळी, मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी याचे वर्णन अतिशय गोंडस आणि हृदय जिंकणारा व्हिडिओ म्हणून केले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.