Viral video : लग्नात सजावटीसाठी ठेवले होते कारंजे, बघा लोकांनी त्याचा उपयोग कसा करून घेतला…

Wedding funny video : लग्नसराइचे दिवस आहेत. वधू-वर (Bride groom) आणि वऱ्हाड यांच्यासंबंधीचे व्हिडिओही (Video) चांगलेच व्हायरल (Viral) होत आहेत. आताही एक असाच व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप हसू (Laugh) येईल.

Viral video : लग्नात सजावटीसाठी ठेवले होते कारंजे, बघा लोकांनी त्याचा उपयोग कसा करून घेतला...
लग्नात ठेवलेल्या कारंजाचा उपयोग लोकांनी ताट धुण्यासाठी केलाImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 8:30 AM

Wedding funny video : लग्नसराइचे दिवस आहेत. वधू-वर (Bride groom) आणि वऱ्हाड यांच्यासंबंधीचे व्हिडिओही (Video) चांगलेच व्हायरल (Viral) होत आहेत. लग्न ही आयुष्यातली एक महत्त्वाची घडामोड असते. आपले लग्न कायम स्मरणारत राहावे, यासाठी वधू-वर आणि घरची मंडळी हा सोहळा खास करतात. वधू-वर त्यांचे पोषाख, डान्स आणि लूकमुळे सर्वांच्या चर्चेचा विषय होतात. कधी अनोखी एन्ट्री घेतली जाते, तर कधी लग्नमंडपात ते असे काही करतात, की सर्वांना हसू येते. कधी कधी वऱ्हाडमंडळींकडून असे काही होते, की लग्नसोहळा खरोखर संस्मरणीय होतो. आपण हसून हसून पोट दुखल्याशिवाय राहत नाहीत. आताही एक असाच व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. कारण व्हिडिओच्या पार्श्वभागी येणारा आवाज हा वेगळ्याच भाषेतील आहे. मात्र हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप हसू (Laugh) येईल.

वऱ्हाडमंडळींचा घोळका

व्हिडिओमध्ये आपल्याला लग्नाचा माहौल दिसत आहे. सर्वत्र सजावट करण्यात आलीय. नेत्रदीपक अशी रोषणाई दिसत आहे. मांडव घातलेला आहे. तर एका कोपऱ्यात एक कारंजाही आपल्याला व्हिडिओत दिसत आहे. वऱ्हाडमंडळींचा घोळका तिथे दिसत आहे. लग्नात आता पंगतीचीही घाई दिसत आहे. मात्र तुम्ही म्हणाल, या कारंज्याच्या आजूबाजूला हे लोक गर्दी का करत आहेत? तर मित्रांनो, तुमच्या या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हा व्हिडिओ अतिशय विनोदी आणि मजेदार आहे.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर मराठी मीडिया (Media Marathi) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 23 सेकंदांचा हा व्हिडिओ असून ‘लग्नात सजावटीसाठी कारंजे ठेवले होते, लोकांनी बघा त्याचा काय उपयोग करून घेतला’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. 4 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला साडे चार हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत. (Video courtesy – Media Marathi)

आणखी वाचा :

Video : ‘मैं झुकेगा नहीं’चं आतापर्यंतचं Cute version; लोक म्हणतायत, आईनं पुष्पाला जरा जास्तच पाहिलेलं दिसतंय!

Viral : ‘रासोडे में कौन था’नंतर आता ‘खाली छोरी पटाता है’नं घातलाय धुमाकूळ, 82 लाखांहून जास्त व्ह्यूज; पाहा ‘हा’ Video

Video : तुला घाबरतो असं वाटलं की काय? पाहा, ‘ताडोबा’तला अस्वलाचा ‘हा’ स्वॅग

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.