Viral video : मुलीला Impress करण्याच्या नादात होतं ‘असं’ काही, की पुन्हा कधीही करणार नाही धाडस

Boy funny video : एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. ज्यामध्ये एक मुलगा सामील आहे, जो स्पोर्ट्स बाइकद्वारे (Sports bike) मुलींना प्रभावित (Impress) करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु शेवटी असे काहीतरी घडते ज्यामुळे आपल्याला खूप हसू येईल.

Viral video : मुलीला Impress करण्याच्या नादात होतं 'असं' काही, की पुन्हा कधीही करणार नाही धाडस
मुलीवर इम्प्रेशन मारण्याच्या नादात होतो इज्जतीचा कचराImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 10:34 AM

Boy funny video : जर तुम्ही सोशल मीडियाच्या दुनियेत सक्रिय असाल, तर तुम्हाला दररोज एकापेक्षा जास्त मजेदार व्हिडिओ पाहायला मिळतील. हे व्हिडिओ पाहून अनेकवेळा आपला दिवस चांगला जात असतो. तर अनेकवेळा ते पाहिल्यानंतर आपण आपल्या हसण्यावर आवर घालू शकत नाही. आजकाल असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया यूझर्समध्ये चर्चेत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, की आजकाल शोचे युग आहे आणि प्रत्येकजण आपली कला दाखवतो. नुकताच यासंबंधीचा एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. ज्यामध्ये एक मुलगा सामील आहे, जो स्पोर्ट्स बाइकद्वारे (Sports bike) मुलींना प्रभावित (Impress) करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु शेवटी असे काहीतरी घडते ज्यामुळे आपल्याला खूप हसू येईल आणि व्हिडिओतली व्यक्ती कधीही स्टंट किंवा शो ऑफ करण्याचा प्रयत्न करणार नाही.

मुलीचा इम्प्रेस करण्याच्या नादात…

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की रस्त्याच्या कडेला मुलगी उभी आहे, तिला पाहून ती कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसते. दरम्यान, एक मुलगा येतो आणि समोर उभ्या असलेल्या दुचाकीवर बसवून मुलीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी त्याचा मालक तिथे आला आणि त्याने लगेच त्या मुलाला ढकलून दिले आणि मुलीला सोबत नेले. फ्रेममध्ये हे दृश्य पाहण्यात मजा येते. विशेष म्हणजे ती तरुणीही त्याच व्यक्तीची ओळखीची होती आणि दोघेही दुचाकीवर बसून तेथून निघून गेले.

इन्स्टाग्रामवर शेअर

ghantaa नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ कधी आणि कुठे आहे याची माहिती आहे. वापरकर्ते या व्हिडिओवर कमेंट करून आपले मत व्यक्त करत आहेत. प्रत्येकजण म्हणतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप हसू आले. एका यूझरने व्हिडिओ पाहिल्यानंतर सांगितले, की पुढच्या वेळी तो एखाद्याला प्रभावित करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल. दुसरीकडे, दुसर्‍या यूझरने सांगितले, की इज्जतीचा कचरा झाला.

View this post on Instagram

A post shared by memes | comedy (@ghantaa)

आणखी वाचा :

Magic pencil मिळाल्यावर काय करतो हा मुलगा? पाहा Interesting viral video

Fitness video : आहे तर चिमुरडा पण कसा उडवतो ‘बार’? तुम्हालाही प्रोत्साहित करेल

IPS अधिकाऱ्यानं Video share करत म्हटलं जीवन अमूल्य, ही पृथ्वी सर्वांची; यूझर्स म्हणतायत, मग डासांचं काय करायचं?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.