गौतमी पाटीलचा भावजीसोबत जबरदस्त डान्स, व्हायरल व्हिडीओ पाहून…
सबसे कातिल गौतमी पाटीलचा न्यू होम मिनिस्टर सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगावकर सोबत तुम तो धोकेबाज हो या गाण्यावर डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओ : धडाकेबाज नृत्यांगना सबसे कातिल गौतमी पाटीलचा न्यू होम मिनिस्टर सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगावकर सोबत तुम तो धोकेबाज हो या गाण्यावर डान्स.
सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलचे डान्सचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. अशातच आता गौतमी पाटीलचा भावजीसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नृत्यांगना गौतमी पाटील ही सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगावकर सोबत तुम तो धोकेबाज हो या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मोकळे केस आणि गौतमी पाटीलच्या भावजीसोबतच्या अदा पाहून गौतमीचे चाहते घायाळ झाले आहेत. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली असून या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहे.
पाहा व्हिडीओ
गौतमी पाटील नेहमी तिच्या हटके डान्सने सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलचे व्हिडीओ देखील खूप व्हायरल होत असतात. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. धडाकेबाज डान्स, गौतमीच्या हटके अदा नेहमी चाहत्यांना आकर्षित करत असतात. गौतमी पाटीलचे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.