Bijlee Bijlee गाण्याची परदेशातही Craze; Violin वाजवून मुलीनं वेधलं सर्वांचं लक्ष

Bijlee Bijlee Song : एका विदेशी मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, जो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण नुकत्याच रिलीज झालेल्या 'बिजली बिजली' या गाण्यावर मुलीने व्हायोलिन (Violin) उत्तम वाजवले आहे.

Bijlee Bijlee गाण्याची परदेशातही Craze; Violin वाजवून मुलीनं वेधलं सर्वांचं लक्ष
बिजली बिजली गाण्यावर परदेशात व्हायोलिन वाजवताना मुलगीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 10:34 AM

Bijlee Bijlee Song : आता बॉलिवूडची (Bollywood) गाणी फक्त भारतापुरती मर्यादित नसून परदेशातही त्यांनी धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूडची गाणी आवडणारे अनेक परदेशी बघायला मिळतील. त्याला सुरात गाता येत नसले तरी ते प्रयत्न करतात. असे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतात. टांझानियातले किली पॉल आणि त्याची बहीण निमा पॉल हे तर बॉलिवूड गाण्यांवर लिप-सिंक करून संपूर्ण जगाला थक्क करून सोडतात. पंतप्रधान मोदींनीही त्यांचे कौतुक केले होते. यावरून परदेशातही बॉलिवूडची क्रेझ किती आहे हे समजू शकते. व्हायोलिन वाजवणाऱ्या एका विदेशी मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, जो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण नुकत्याच रिलीज झालेल्या ‘बिजली बिजली’ या गाण्यावर मुलीने व्हायोलिन (Violin) उत्तम वाजवले आहे.

अद्भुत प्रतिभा

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हार्डी संधूच्या ‘बिजली-बिजली’ गाण्यावर एक लहान मुलगी किती सुंदरपणे व्हायोलिन वाजवत आहे. तिचा अप्रतिम परफॉर्मन्स पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी होत आहे. काही लोक उभे राहून तिला व्हायोलिन वाजवताना पाहत आहेत, तर काहीजण त्यांच्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात तिचा परफॉर्मन्स रेकॉर्ड करत आहेत. या पंजाबी गाण्यावर मुलीने खूप छान व्हायोलिन वाजवले आहे. हे ऐकून तुमचा विश्वास बसणे कठीण होईल, की एवढ्या लहान वयात ही मुलगी इतकी छान व्हायोलिन कशी वाजवत असेल. मुलीची ही अद्भुत प्रतिभा लोकांना आश्चर्यचकित करत आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ अमेरिकेतील असल्याचे सांगितले जात आहे. हा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagramवर Indianstereo नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 13.9 दशलक्ष म्हणजेच 22 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत, तर 1.6 दशलक्ष म्हणजेच 16 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे.

‘व्हिडिओ एडिट केलाय की काय?’

हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरला मुलीचे व्हायोलिन वाजवणे इतके आवडले, की तिने कमेंटमध्ये असेही म्हटले आहे, की ती या मुलीकडून व्हायोलिन वाजवायला शिकणार आहे, तर काही यूझर्संना हा व्हिडिओ एडिट केल्याचे वाटत आहे.

आणखी वाचा :

Dahi vada बनवायचा आहे, तो ही 30 सेकंदांत, शक्य आहे? Challenge video होतोय Viral

…नाहीतर तोंडावरच आपटला असता, Treadmill म्हणून कशाचा वापर केला या पठ्ठ्यानं? पाहा Viral video

काय, आठवले ना लहानपणीचे दिवस? कसा बिनधास्तपणे डुलक्या घेतोय? Viral video पाहून खूप हसाल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.