Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हि’ची गणनाही Fail armyमध्येच! Stunt करण्याच्या नादात काय अवस्था करून घेतली, पाहा….

Dangerous stunt video : तरुणांमध्ये स्टंटबाजीची क्रेझ (Craze) अधिक दिसून येत आहे. स्टंटशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहे, जो खूपच मजेशीर आहे. यामध्ये एक मुलगी (Girl) स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे.

'हि'ची गणनाही Fail armyमध्येच! Stunt करण्याच्या नादात काय अवस्था करून घेतली, पाहा....
स्टंट करण्याच्या नादात तरुणीनं करून घेतली वाईट अवस्थाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 2:36 PM

Dangerous stunt video : चित्रपटांमध्ये (Movie) विविध प्रकारचे स्टंट पाहून आपण असेच करावे, असे वाटू शकते. पण चित्रपटांमध्ये कलाकार कोणताही स्टंट अत्यंत जपून करतात. त्यासाठी ते सराव करतात. त्याचे प्रशिक्षण घेतात. मग कुठेतरी तो स्टंट व्यवस्थित होतो. मात्र, सध्या तरुणांमध्ये स्टंटबाजीची क्रेझ (Craze) अधिक दिसून येत आहे. यात केवळ मुलेच नाही तर मुलींचाही सहभाग आहे. ती आजकाल ठिकठिकाणी स्टंट करताना दिसत आहे. स्टंटशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो खूपच मजेशीर आहे. यामध्ये एक मुलगी (Girl) स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे, पण नंतर असे काही घडते की तिला पाहून तुम्हाला हसू येईल.

जबर दुखापत?

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की मुलगी कशी पोझिशन बनवून आणि जोरात धावत स्टंट करण्याचा प्रयत्न करते, पण लाकडी बेंचवर पाय ठेवताच तिचा पाय घसरला आणि खुर्चीच्या मध्यभागी अडकली. ज्याकडे ती वाईटरित्या पुढे झुकते. हा स्टंट तिच्यासाठी खूप धोकादायक देखील असू शकतो, कारण ती ज्याप्रकारे पुढे वाकली गेली. त्यामुळे तिचा पाय मोडला जाऊ शकतो किंवा तिच्या पाठ आणि कंबरेलादेखील जबर दुखापत होऊ शकते. हा व्हिडिओ कुठला आहे माहीत नाही, पण तो एखाद्या पार्कमधील असावा, असे वाटते.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ parkour_extreme_youtube या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 1 लाख 31 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 4 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरने याचे वर्णन भयंकर व्हिडिओ म्हणून केले, तर दुसर्‍या यूझरने टिप्पणी केली आणि लिहिले, ‘टिकटॉक ने लोगों को जीवन बदलने वाली चीजें करने के लिए प्रेरित किया है’.

आणखी वाचा :

चहाप्रेमींनो, Noon chai केलाय का कधी ट्राय? कुठे आणि कसा मिळतो? पाहा ‘हा’ Viral video

Viral : चक्क जिभेवर आलेत काळे केस! काय आहे नेमका प्रकार? वाचा सविस्तर…

Bear Grylls व्हायचंय की काय या चिमुकल्याला? पाहा, काय धाडस केलं! Video viral

बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.