GK Quiz : एका महिलेचा जन्म 1936 साली झाला आणि 1936 मध्येच तीचा मृत्यू झाला; तिच वय 70 वर्षे होतं, सांगा हे कसं?
परीक्षा असुद्यात, तुमची मुलाखत असू द्या अथवा तुम्हाला जर एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा तुम्ही नोकरीसाठी मुलाखत देणार असाल तर जनरल नॉलेज हा त्यातील एक महत्त्वाच भाग असतो.
परीक्षा असुद्यात, तुमची मुलाखत असू द्या अथवा तुम्हाला जर एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा तुम्ही नोकरीसाठी मुलाखत देणार असाल तर जनरल नॉलेज हा त्यातील एक महत्त्वाच भाग असतो. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज हा त्यातील एक महत्त्वाचा भाग असतो. जनरल नॉलेज दोन प्रकारचं असतं एक करंट अफेअरवर असतं ज्यामध्ये सातत्यानं बदल होऊ शकतो. उदारहण द्यायचं झाल्यास एखाद्या देशाची लोकसंख्या किंवा तेथील साक्षरतेचं प्रमाण, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे? अशा प्रश्नांचा त्यामध्ये समावेश होतो, या प्रश्नांची उत्तर ठरावीक काळानं बदलत असतात. मात्र दुसऱ्या प्रकारात असे प्रश्न येतात ज्यामध्ये कधीही बदल होत नाही. जसं की एखाद्या विशिष्ट नदीची लांबी, सर्वात लांब नदी, सर्वात छोटी नदी, जगातील सर्वात उंच शिखर इत्यादी. तुमचं जनरल नॉलेज चांगल असेल तर त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
तुम्ही विविध लोकांशी चर्चा करून, पुस्तकं वाचून, विविध वृत्तपत्र वाचून किंवा बातम्यांच्या माध्यमातून आपलं जनरल नॉलेज अपडेट करू शकता.तुम्हाला जनरल नॉलेज हे केवळ स्पर्धा परीक्षेसाठीच नाही तर तुमच्या दौनंदीन आयुष्यात देखील खूप उपयोगी पडतं त्यामुळे जेथून तुम्हाला ज्ञान मिळेल तेथून ते घ्यावं असं म्हणतात. इथे जनरल नॉलेजवर आधारीत असेच काही प्रश्न विचारण्यात आले आहेत, बघा तुम्हाला या प्रश्नांची उत्तर माहिती आहे का?
प्रश्न – असा कोणता मासा आहे, जो नरापासून मादी बनतो?
उत्तर – क्लाउनफिश हा असा मासा आहे, जो नरापासून मादी बनतो
प्रश्न – असा कोणता प्राणी आहे, जो दु:खी झाल्यानंतर त्याला लाल कलरचा घाम येतो
उत्तर – हिप्पोला दु:ख झाल्यानंतर त्याला लाल कलरचा घाम येतो
प्रश्न – भारतात कोणती नदी पुरुष नदी म्हणून ओळखली जाते
उत्तर- भारतात एकमेव नदी आहे जी पुरुष नदी म्हणून ओळखली जाते तीचं नाव आहे ब्रह्मपुत्रा नदी
प्रश्न – शरीराचा असा कोणता भाग असतो ज्यामध्ये रक्त नसतं
उत्तर – तो आपल्या डोळ्याचा भाग आहे, ज्याला कॉर्निया म्हणतात त्यामध्ये रक्त नसतं
प्रश्न – भारतात मिरचीचं सर्वात जास्त उत्पन्न कोणत्या राज्यात होतं
उत्तर – भारतामध्ये मिरचीचं सर्वात जास्त उत्पन्न हे आंध्र प्रदेशमध्ये होतं
आता शेवटचा प्रश्न एक महिलेचा 1936 मध्ये जन्म झाला आणि तीचा मृत्यूही 1936 मध्येच झाला मात्र मरताना तीचं वय 70 वर्ष होतं.सांगा हे कसं?
उत्तर – याचं उत्तर असं आहे की या महिलेचा जन्म 1936 साली झाला, तीचं वय देखील सत्तर वर्ष होतं. मात्र ज्या वार्डात तिचा मृत्यू झाला त्या वार्डाचा नंबर 1936 होता. त्यामुळे या महिलेचा जन्म 1936 साली झाला, मृत्यू 70 व्या वर्षी 1936 नंबरच्या वार्डमध्ये झाला.