लग्नासाठी नातवाने आजीला दाखविला दिशा पाटनीचा फाेटाे, आजीची प्रतिक्रीया पाहिली काय?

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिशाच्या बॉडीसूटचा फोटो त्याच्या आजीला दाखवत आहे.

लग्नासाठी नातवाने आजीला दाखविला दिशा पाटनीचा फाेटाे, आजीची प्रतिक्रीया पाहिली काय?
दिशा पाटनीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 10:27 AM

मुंबई, बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patni) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मात्र, दिशाच्या चाहत्यांना माध्यमांवर सुरू असलेल्या बातम्यांशी काहीच घेणे-देणे नाही, इरतकेच काय तर ते अजूनही तिच्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Video) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती दिशा पाटनीचा फोटो आपल्या आजीला दाखवताना दिसत आहे, ज्यामध्ये तो तिच्याशी लग्न करण्याविषयी बोलत आहे. मात्र, बघण्यासारखी गोष्ट म्हणजे यावर आजीची अतिशय गोंडस प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

काय आहे आजीची प्रतिक्रीया?

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिशाच्या बॉडीसूटचा फोटो त्याच्या आजीला दाखवत आहे. ज्यावर आजीने अतिशय तिव्र शब्दात नातवाला खडसावते. आपल्या आईने या लग्नाला हाेकार दिला असल्याचे नातवाने सांगितल्यावर आजीला अधिकच राग येतो. या व्हिडिओवर सेलेब्सही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या व्हिडिओवर टिप्पणी करताना अभिनेत्री कृतिका सेंगरने लिहिले, हाहाहा. कमेंट करताना लोक आजीच्या प्रतिक्रियेचे कौतुकही करत आहेत.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून दिशा अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या दोघांनी कधी माध्यमांसमोर त्याची कबुली दिली नव्हती. आता टायगरशी ब्रेकअप झाल्यानंतर दिशा एका जिम ट्रेनरला डेट करत असल्याचं कळतंय.

गेल्या काही दिवसांपासून दिशाला अनेकदा या जिम ट्रेनरसोबत पाहिलं गेलंय. दिशाच्या या मिस्ट्री मॅनचं नाव ॲलेक्झांडर ॲलेक्स आहे. ॲलेक्झांडर हा दिसायला जितका हँडसम आणि डॅशिंग आहे, तितकाच तो फिटनेस फ्रीकसुद्धा आहे.

ॲलेक्झांडरचं इन्स्टाग्राम अकाऊंट हा दिशाच्याच फोटो आणि व्हिडीओंनी भरलेला पहायला मिळतो. दिशा आणि ॲलेक्झांडरची भेट जिममध्ये झाल्याचं कळतंय. हे दोघं एकत्र वर्कआऊट करायचे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दिशा पटानी शेवटची ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसली होती. याशिवाय तिने सलमान खानसोबत स्क्रीनही शेअर केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.