Video: नातवाने लग्नासाठी हॉट अभिनेत्रीचा फोटो दाखवताचं आजी संतापली, म्हणाली…
Video: लग्नासाठी नातवाने आजीला दाखवला हॉट अभिनेत्रीचा फोटो, मग संपालेल्या आजीने पाहा काय केलं
नवी दिल्ली :बॉलिवूडच्या (Bollywood)अभिनेत्रींना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचं खासगी आयुष्य (Private Life) जाणून घेणं या सगळ्या गोष्टीमध्ये अनेकांना रस असतो. परंतु असे काही तरुण आहेत, ते बॉलिवूडमधील अभिनेत्रीशी (Actress) लग्न करण्याचं स्वप्न बाळगून आहेत. एका तरुणाचा आणि त्याच्या आजीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. दोघांमध्ये झालेला संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे, त्याचबरोबर अनेकांना हा व्हिडीओ आवडला सुध्दा आहे. ज्यावेळी तरुण त्याच्या मम्मीला हा फोटो आवडला असल्याचं सांगतं आहे. त्यावेळी आजी एकदम चिडते आणि शिवीगाळ करायला सुरुवात करते.
View this post on Instagram
मुळात तरुण बॉलिवूडची अभिनेत्री दिशा पटाणी हीचा फोटो दाखवत आहे. फोटो हॉट असल्यामुळे आजीला संतापली आहे. हा सगळी सीन एकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजलेलं नाही.
दीशा पटाणी मागच्या काही दिवसांपासून जीम ट्रेनरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. परंतु त्यावर दीशाने कसल्याची प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.