#Holi2022 : सोशल मीडियावरही होतेय रंगांची उधळण; Memesच्या वर्षावात भिजले यूझर्स
Happy holi 2022 : लोक होळीच्या तयारीत व्यस्त असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावरही होळीचा माहोल झाला आहे. इंटरनेटच्या विश्वात असे काही मीम्स व्हायरल होत आहेत, की तुमची होळी अजून रंगांनी भरून जाईल.
Happy holi 2022 : कोविडच्या (Covid) निर्बंधांमुळे जवळपास दोन वर्षे होळीचा (Holi) बेरंग झाला होता. आयुष्यात कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगने असे घर केले, की आपण आपला कुठलाही सण उत्साहात साजरा करू शकलो नाही, पण आता लोक आपापल्या पिचकाऱ्या घेऊन तयार आहेत. आज रंगांचा सण होळी (धुलीवंदन) संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा (Celebration) केला जात आहे. होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो आणि वसंत ऋतूची सुरुवात होते. यासोबतच, पीक चांगले येण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणूनही हा सण साजरा केला जातो. लोक होळीच्या तयारीत व्यस्त असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावरही होळीचा माहोल झाला आहे. इंटरनेटच्या विश्वात असे काही मीम्स व्हायरल होत आहेत, की तुमची होळी अजून रंगांनी भरून जाईल.
सोशल मीडियावर उत्साह
होळीच्या दिवशी लोक एकमेकांवर अक्षरश: रंगांच्या बादल्या टाकायला तयार असतात. रंगांचा सण होळी जितका रंगीबेरंगी, तितकी लोकं अधिक रंगीबेरंगी दिसतात. आता सोशल मीडियावरचे मीम्स पाहिल्यावर लोकांचा उत्साह आपल्याला जाणवेल. कोविडचे वातावरण आता काहीसे निवळले आहे. त्यामुळे लोक थोडे बिनधास्तपणे यंदा रंग खेळत आहेत. काही जण मात्र या रंगांपासून दूरच राहणे पसंत करत आहेत.
#Holi2022 #HappyHoli #Holi2022 meme pic.twitter.com/GadyzBG41z
— Mohammad Shoeb (@AshrafiShoeb) March 14, 2022
Them :any plans for #Holi2022
Meanwhile me : pic.twitter.com/VpTVD4CcV3
— ?? ?????? ?????? (@HeyAlexaaaa___) March 17, 2022
The moment you saw your brother playing Holi wearing your white T-shirt#Holi #Holi2022 pic.twitter.com/qFwhNe1IO8
— Saqib (@aree_yaar_saqib) March 17, 2022
#Holi #holimeme #Holi2022 Old clothes in Holi:- pic.twitter.com/5LfmlGTXwR
— Himanshu Laddha (@daalchawal96) March 17, 2022
*During Holi* Mom:- Iss shirt ko ab ghar Matt Lana, wahi kanhi fenk Dena Me:- pic.twitter.com/ULnsjgx9du
— Ashish (@brb_memes7) March 16, 2022
Kal Holi hai.. #Holi #Holi2022 pic.twitter.com/NRdHzf4fs9
— Meme Creators (@iMemeStore) March 16, 2022
Holi Meme pic.twitter.com/6jm3oANiPp
— Mihir Darji? (@Teamomihir) March 16, 2022
In holi #HoliSpecial pic.twitter.com/jF1dtayDKL
— memes ka mahol hai (@memeskamaholhai) March 16, 2022
View this post on Instagram
View this post on Instagram