Happy Mothers Day | अनेक महिन्यांपासून नाही कापलेस केस, तरीही तू आहेस ‘ब्युटीफुल इन एनी केस’, मातृदिनाचे औचित्य साधत पोलिसांचे भन्नाट ट्वीट

मातृदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांनी भन्नाट ट्वीट केले आहेत. (Happy Mothers Day Maharashtra Mumbai Police Tweet About Mothers Day Wishes)

Happy Mothers Day | अनेक महिन्यांपासून नाही कापलेस केस, तरीही तू आहेस 'ब्युटीफुल इन एनी केस', मातृदिनाचे औचित्य साधत पोलिसांचे भन्नाट ट्वीट
mothers day
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 10:46 AM

मुंबई : आज 9 मे म्हणजेच मातृदिन… या दिनाच्या निमित्ताने प्रत्येक जण आपल्या आईसाठी काही ना काही खास प्लॅनिंग करत असतो. पण गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मातृदिनाच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे अनेक नागरिक घरच्या घरी मातृदिनाचे सेलिब्रेशन करत आहेत. मातृदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि पुणे पोलीसांनी भन्नाट ट्वीट केले आहेत. (Happy Mothers Day Maharashtra Mumbai Police Tweet About Mothers Day Wishes)

या ट्वीटमधून त्यांनी कोरोनाचा संसर्ग, मास्कचा वापर आणि आई याची अनोखी केमिस्ट्री दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यात CRP पोलीस, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांनी विविध ट्वीट केले आहेत. त्यांच्या या ट्वीटमधून त्यांनी समाजाप्रती जागृकता राखली आहे. तसेच सर्वसामान्यांना त्या ट्वीटमधून नेमकं काय सांगायचं हे देखील समजतं आहे.

विशेष म्हणजे पोलिसांनी केलेल्या या ट्वीटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक नागरिकांनी हे ट्वीट रिट्वीटही केले आहेत. तर काहींनी या खाली कमेंट्स करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र पोलिसांचे ट्वीट

GRP मुंबईचे ट्वीट 

पुणे पोलिसांचे ट्वीट

मुंबई पोलिसांचे ट्वीट

(Happy Mothers Day Maharashtra Mumbai Police Tweet About Mothers Day Wishes)

संबंधित बातम्या : 

Happy Mother’s Day: मातृदिनानिमित्त काही खास मेसेज, अशा व्यक्त करा भावना

Happy Mother’s Day 2021 | मातृदिन कधीपासून साजरा केला जातोय, कशी झाली सुरुवात? जाणून घ्या याचा इतिहास

Mother’s Day 2021 : कोरोना काळात घरच्या घरी साजरा करा ‘मदर्स डे’, या आहेत पाच टीप्स

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.