‘या’ ऑटोवाल्याची Creativity तर पाहा; लोक म्हणतायत, मुद्दा Global पण विचार Local!

Russia Ukraine war : युक्रेनने लष्करी मदत मागितल्यावर नाटोने (NATO) हात वर केले. आता सुप्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) याचा आनंद घेऊ लागले आहेत. त्यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर एक मजेदार मीम (Meme) शेअर केले आहे, जो पाहून आणि वाचून लोकांमध्ये हशा पिकला.

'या' ऑटोवाल्याची Creativity तर पाहा; लोक म्हणतायत, मुद्दा Global पण विचार Local!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 1:45 PM

Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध 9व्या दिवशीही सुरू असून, रशियन सैन्याने सतत बॉम्बचा वर्षाव करून शहराला भग्नावस्थेत बदलले आहे. असे असूनही, रशियाचे अध्यक्ष युक्रेनचे सैनिक आणि लोकांचे मनोधैर्य तोडण्यात अपयशी ठरले आहेत. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याला नऊ दिवस झाले आहेत, पण नाटो कारवाई करत नाही. युक्रेनने लष्करी मदत मागितल्यावर नाटोने (NATO) हात वर केले. आता सुप्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) याचा आनंद घेऊ लागले आहेत. त्यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर एक मजेदार मीम (Meme) शेअर केले आहे, जो पाहून आणि वाचून लोकांमध्ये हशा पिकला. युक्रेन-रशिया वादात पाश्चिमात्य देशांची ही वृत्ती लोकांना आवडली नाही, हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर पाश्चिमात्य नेते आणि नाटो यांच्या ट्रोलिंगला सुरुवात झाली आहे. आता व्हायरल होत असलेला हा फोटो पाहा, तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.

यूझर्स करतायत लाइक

हा फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आणि लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ज्याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की या फोटोला शेकडो रिट्विट्स आणि हजारो लाइक्स आले आहेत. यासोबतच यूझर्सकडून यावर आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत.

‘फोटो मजेदार पण हेच कटू सत्य’

हर्ष गोयंका यांनी शेअर केलेल्या या फोटोला लोक पसंत करत आहेत. एका यूजरने या फोटोवर कमेंट करत लिहिले, की ‘मामला इंटरनेशनल सोच लोकल.’ तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की युक्रेनला नाटोने फसवले आहे. दुसऱ्या यूझरने लिहिले, की ‘फोटो मजेदार आहे पण कटू सत्य आहे. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा :

Cancer patient ठणठणीत..! डॉक्टर म्हणाले होते, 8 महिन्यांत मरशील! नेमकं काय Follow केलं त्यानं? वाचा सविस्तर

Viral : हृदयात धडधड, तोंडातून फेस आणि अखेर मृत्यू; असं काय केलं ‘या’ प्रशिक्षकानं?

Genius dog : मालकाची Copy का करतोय ‘हा’ कुत्रा? Funny video viral

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...