Inspirational : संकटकाळात मार्ग सापडत नाही? ‘हा’ Video पाहा, आयुष्याच्या वाटेवर नक्कीच ठरेल उपयोगी

Successful life mantra : एखादा चांगला संदेश (Message) असेल तर असे व्हिडिओही (Video) व्हायरल (Viral) होत असतात. असाच एक चांगला संदेश देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Inspirational : संकटकाळात मार्ग सापडत नाही? 'हा' Video पाहा, आयुष्याच्या वाटेवर नक्कीच ठरेल उपयोगी
संकटकाळात मार्ग शोधण्यास मदत करणारा व्हायरल व्हिडिओImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 8:30 AM

Successful life mantra : आपल्या आयुष्यात अनेक संकटे येतात. कधीकधी त्यातून आपण बाहेर पडतो. पण कधीकधी आपल्याला मार्ग (Path) सापडत नाही. पण असे म्हटले जाते, की जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपण ठरवले तर ती साध्य करू शकतो. पण असेही काहीजणांचे मत आहे, की या गोष्टी बोलणे सोपे असते, प्रत्यक्षात सर्व गोष्टी करणे अत्यंत अवघड असते. अशावेळी अनेकजण आपल्याला सल्ला देतात. संदेश देतात. काही जण आपल्याला प्रोत्साहित करतात. यासंबंधीचे व्हिडिओही आपल्याला पाहायला मिळतात. एखादा चांगला संदेश (Message) असेल तर असे व्हिडिओही (Video) व्हायरल (Viral) होत असतात. असाच एक चांगला संदेश देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

ट्विटरवर शेअर

गोयंका यांनी म्हटले आहे, की आयुष्यातील प्रत्येक वाटेवर एक पूल असतो…. तो यशस्वीपणे पार करणे हाच प्रवास आहे. तुमच्याकडे योग्य चाके असतील तर तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही, असा संदेश त्यांनी यानिमित्ताने दिला आहे. तर एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक कार दिसत आहे. पुढे मोठा खड्डा आहे. तो पार करत जायचे आहे. चालकाची इच्छाशक्ती प्रबळ असते. तो समोरचा खड्डा जो ओलांडणे अशक्य वाटते, तो पार करतो. नेमका हाच संदेश गोयंका यांनी यानिमित्ताने दिला आहे.

‘चाके नाही चालक योग्य पाहिजे’

ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आठ हजारांहून अधिक जणानी व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकजण या व्हिडिओला लाइक करत आहेत. कमेंट्सही भरभरून येत आहेत. एक यूझर म्हणतो, की चाके नाही चालक योग्य पाहिजे. एक जण म्हणतो, अशा प्रसंगी तुम्हाला सहकार्य करणारा भेटल्यास रस्ता सुकर होतो. यासह विविध कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा :

शिवथाळीची ऐशी-तैशी..! चक्क शौचालयात धुतली जात आहेत भांडी, संतापजनक Video viral

एक-दोन नाही 50-60 गाड्या एकमेकांना आदळल्या, तिघांचा मृत्यू; पाहा, पेनसिल्व्हेनियामधल्या वादळाचा Shocking Video

Video : जगातला सर्वात महागडा उंट, किंमत माहीत आहे का? सौदी अरेबियात नुकताच झालाय लिलाव; वाचा सविस्तर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.