400 वर्षांपासून सुरक्षित आहे संताचं शरीर, सुई टोचल्यावर रक्त निघत असल्याचा महिलेचा दावा

सामान्य व्यक्तीसारखे नखं वाढतात. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे मृत शरीर कुणाचं आहे. हे मृत शरीर फ्रान्सिस जेवीअर यांचे आहे.

400 वर्षांपासून सुरक्षित आहे संताचं शरीर, सुई टोचल्यावर रक्त निघत असल्याचा महिलेचा दावा
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 4:13 PM

मुंबई : जगात आजही अनेक न समजणारे रहस्य आहेत. हे रहस्य खोलण्याचे बरेच वेळा प्रयत्न झाले. पण, त्यात यश मिळालं नाही. असेच एक रहस्य भारतात आहे. गोवा राज्यात एक चर्च आहे. तिथं साडेचारशे वर्षांपूर्वीपासून तिथं एक मृत शरीर ठेवलेलं आहे. पण, विशेष म्हणजे ही शरीर सडलं किंवा कुजलेलं नाही. या मृत शरीराबद्दल असं सांगितलं जातं की, येथील मृत शरीरातून रक्त निघतं. सामान्य व्यक्तीसारखे नखं वाढतात. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे मृत शरीर कुणाचं आहे. हे मृत शरीर फ्रान्सिस जेवीअर यांचे आहे.

भारतात ख्रिश्चन धर्माच्या स्थापनेबाबत जेवीअर यांना महत्त्व दिले जाते. त्यांचा जन्म ७ एप्रिल १५०६ मध्ये स्पेनमध्ये झाला. पोर्तुगीजांनी त्यांना संत बनवलं. तेव्हा पोर्तुगीजांचे राज्य गोव्यावर होते. जेवीअर यांना विशेष जबाबदारी देऊन ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी पाठवले होते.

का करण्यात आले नाही दफन?

जेवीअर यांनी आपलं धर्मप्रचाराचं काम व्यवस्थित केले. कित्तेक लोकं त्यांना संत म्हणून मानत होते. सेंट जेवीअर यांनी फक्त दहा वर्षांत मिशनरी ५२ वेगवेगळ्या राज्यात येशू ख्रिस्त यांचा प्रचार केला. त्यासाठी त्यांना नऊ हजार किलोमीटर फिरावे लागले. लोकांनी त्यांना गुरूस्थानी मानले. बरेच लोकं त्यांचे शिष्य झाले. हे जेवीअर यांनी भारतातच नव्हे तर चीन आणि जपानच्या आजूबाजूच्या देशातही काम केलं. चीनच्या समुद्री यात्रेदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं.

शिष्याला सांगितले की,…

जेवीअर यांनी आपल्या शिष्याला सांगितले होती की मृत्यूनंतर त्यांचे शरीर गोव्यामध्ये ठेवावे. एका महिलेने असा दावा केला की, जेवीअर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरात सुई टोचली असता रक्त लागलं. या चर्चमध्ये मृतदेह ठेवला त्याला आता साडेचारशे वर्षे झालीत. दर दहा वर्षांनी मृत शरीराची प्रदर्शनी ठेवण्यात येते. त्यावेळी वाढलेल्या नखांना कापले जाते. त्यावेळी ख्रिश्चन धर्माचे बरेच अनुयायी येथे येतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.