VIDEO | संसारात ऊन सावलीचे दिवस येणारचं, पण जोडीदाराची साथ कायम असावी

VIDEO | आयुष्याचा जोडीदार असा असावा, काळजाला भिडणारा व्हिडिओ, असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं

VIDEO | संसारात ऊन सावलीचे दिवस येणारचं, पण जोडीदाराची साथ कायम असावी
असा जोडीदार मिळायला भाग्य लागतंImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 2:29 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) असंख्य व्हिडीओ व्हायरल (viral video) होतात. त्यापैकी काही व्हिडीओ लोकांना चांगले मेसेज देऊन जातात. आतापर्यंत व्हायरल झालेल्या व्हिडीओतून अनेकांनी धडा घेतला असल्याचं बऱ्याचदा कमेंटमधून समजतं. देशभरात रोज नव्याने असंख्य व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शिलाई मशीनवरती कपडे शिवणाऱ्या आपल्या नवऱ्याची बायको (husband and wife video) किती काळजी घेत आहे, हे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

हा व्हिडीओ रस्त्यावरील असून पत्नी आपल्या पतीची काळजी घेत आहे. रस्त्यावर शिलाईचं काम करणाऱ्या त्या व्यक्तीने उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून छत्री एका कोपऱ्यात बांधली आहे. त्याचबरोबर पती जेवत असताना शेजारी बसली आहे. पतीला जेवताना विचारपूर करीत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर त्याने कमेंट सुध्दा केली आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या प्रेमाचा आठवडा सुरु असल्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयुष्याचा जोडीदार असा असावा, काळजाला भिडणारा व्हिडिओ, असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं, अशा कमेंट आल्या आहेत.

हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्याप समजलेलं नाही.  त्याचबरोबर त्या व्यक्तीची नावं सुद्धा माहित नाहीत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.