Viral : लिहिणं कमी आणि खाण्यासाठी जास्त वापरत होतो, IAS अधिकाऱ्यानं Share केलेल्या Photoवर मजेशीर कमेंट्स
Slate and chalk : काळ बदलत आहे. पाटी (Slate) आणि खडूची (Chalk) जागा कायमस्वरूपी पेन्सिल आणि पेनाने (Pen) घेतली आहे, पण तरीही कधी स्लेट आणि खडूचे चित्र दिसले तर लहानपणीचे ते सोनेरी दिवस आपल्याला आठवतातच.
Slate and chalk : काळ बदलत आहे आणि या बदलत्या काळात आपणच सर्वचजण बदललो आहोत. 90च्या दशकापासून ते नवीन वर्ष येईपर्यंत आपण किती बदल बघितले हे सांगणेही कठीण आहे. घरांमध्ये लँडलाइनची जागा आता मोबाइलने घेतली आहे, तर पाटी (Slate) आणि खडूची (Chalk) जागा कायमस्वरूपी पेन्सिल आणि पेनाने (Pen) घेतली आहे, पण तरीही कधी स्लेट आणि खडूचे चित्र दिसले तर लहानपणीचे ते सोनेरी दिवस आपल्याला आठवतातच. अलीकडच्या काळात बालपणीची आठवण एका IAS अधिकाऱ्याने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. डॉ. एमव्ही राव (Dr. M. V. Rao) यांनी पाटीवर लेखणीने लिहिण्याचा फोटो शेअर केला आहे. या ट्विटसोबत त्यांनी कॅप्शन लिहिलंय, की याने लिहिले आहे? यावर मजेशीर कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
बालपणीचे दिवस
हे ट्विट व्हायरल होताच यूझर्सनी त्यांचे कोट्स, री-ट्विट आणि रिप्लाय दिले. हे पाहिल्यानंतर अनेक यूझर्सना त्यांचे बालपण आठवू लागले, तर असे अनेक लोक आहेत, जे असे म्हणत आहेत, की लिहिणं कमी आणि खाल्लीच जास्त होती.
.. written with this ? ? pic.twitter.com/A8KVj6gnE6
— Dr. M V Rao, IAS (@mvraoforindia) February 17, 2022
लिहिण्यासाठी कमी अन्…
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर यूझर्सने त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका यूझरने फोटोवर कमेंट करत लिहिले, की मी लिहिण्यापेक्षा जास्त खाण्यासाठीच वापरली. तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की यातील बरेच काही माझ्या पोटात आहे. याशिवाय इतरही अनेक यूझरेस आहेत. ज्यांनी ही लेखणी पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
Wrote as well as ate! ?
— Dr.B.R.Chikte (@Chikte_65) February 18, 2022
— Aman Masih?? (@Aman_masih) February 18, 2022
I still use it. ? pic.twitter.com/oa46m33RPJ
— Stereotypewriter (@babumoshoy) February 17, 2022
स्लेट पर लिखते-लिखते जब स्लेटी टूट जाती थी तब गुस्से में हम भी चबा जाया करते थे। अनमोल यादें। जय हिंद सर।
— प्रवीन कुमार ठाकुर (@Pktdadhwal) February 18, 2022
I am selling this. Bachpan me khaya bhi hoga kuch loho ne ? pic.twitter.com/NJr3OFHMZi
— Tanay Kumar Tanu (@tanaykumartanu) February 18, 2022
लिखते कम खाते ज्यादा थे। खाने में बड़ा क्रंची और टेस्टी लगता था। काफी समय हो गया खाये हुए।??
— प्रशांत भारती, ?? ?⤵️ (@Bhart09) February 17, 2022