जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल तर कोहलीसोबत असलेल्या खेळाडूचे नाव सांगा, फार कमी लोक त्याला ओळखतात
Social Media Viral Photos : फोटोत तुम्हाला एक क्रिकेटर विराट कोहलीसोबत खेळाडू दिसत आहे. दोघेही एका बसमध्ये आहेत. लोकांना हा फोटो अधिक आवडला आहे. काही लोकांनी या खेळाडूला ओळखलं आहे. काही लोकं अशी आहेत, त्यांनी अजून त्या खेळाडूला ओळखलेलं नाही.
मुंबई : सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल (Social Media Viral Photos) झाला आहे. काही फोटो असे असतात की, ते लोकांना अधिक आवडतात. आपल्या देशात क्रिकेटचे (Cricket) अधिक दिवाने आहेत. ज्यावेळी क्रिकेटची मॅच सुरु असते. त्यावेळी भारतातील रस्ते सुद्धा मोकळे दिसतात. क्रिकेटला एखाद्या धर्माप्रमाणे मानलं जात आहे. आपल्या देशात आतापर्यंत अनेक चांगले क्रिकेटर झाले, आणि अजूनही काही चांगले खेळाडू खेळत आहे. मात्र विराट कोहली एक खास खेळाडू आहे. त्याचे जगात सगळीकडे फॅन आहेत. लोक प्रेमाने विराट कोहलीली किंग असं म्हणतात. जेव्हा विराट कोहली (viral kohli) वयाच्या 19 व्या वर्षी क्रिकेट खेळत होता. त्याचवेळी त्याच्याबरोबर आणखी एक खेळाडू होता. विराट कोहलीला लोकं ओळखत आहेत. पण बाजूला बसलेल्या खेळाडूला अद्याप अनेकांनी ओळखलेलं नाही. तुम्ही क्रिकेटचे चांगले शौकीन आहात तर तुम्ही खेळाडूला नक्की ओळखलं असणार.
दूसरा कौन? pic.twitter.com/5UlZvyxLuU
हे सुद्धा वाचा— Sanjay Kishore (@saintkishore) April 5, 2023
फोटोत तुम्हाला विराट कोहलीसोबत एक खेळाडू दिसत आहे. दोन्ही खेळाडू बसमध्ये बसले आहेत. लोकांना हा फोटो अधिक आवडला आहे. विशेष म्हणजे काही लोकांनी त्या खेळाडूला ओळखलं आहे. काही लोकांनी आतापर्यंत त्या खेळाडूला ओळखलं नाही.
दूसरा कौन? pic.twitter.com/5UlZvyxLuU
— Sanjay Kishore (@saintkishore) April 5, 2023
या फोटोला काही लोकांनी ट्विटवरती शेअर करण्यात आलं आहे. तुम्हाला या खेळाडूचं नाव सांगायचं आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही काही कमेंट तुम्हाला दाखवत आहोत.
दूसरा कौन? pic.twitter.com/5UlZvyxLuU
— Sanjay Kishore (@saintkishore) April 5, 2023
तुम्हाला हा फोटो पाहून काय वाटतं आहे. या खेळाडूचं नाव तुम्हाला माहित आहे का ? समजा तुम्हाला या खेळाडूचं नाव माहित झालं तर, कमेंटमध्ये नक्की सांगा.