छापा टाकणाऱ्या पथकावर काठी-दगडांनी हल्ला, पाठलाग करून केली मारहाण , महिला अधिकाऱ्याला ओढले आणि…

VIDEO | अवैद्य पद्धतीने खाणीचे उत्खनन करणाऱ्या टोळीने एका पथकावर जोरदार हल्ला केला, पथकाला काठी-दगड्यांनी हल्ला केला. त्याबरोबर एका महिला अधिकाऱ्याला ओढून मारहाण केल्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

छापा टाकणाऱ्या पथकावर काठी-दगडांनी हल्ला, पाठलाग करून केली मारहाण , महिला अधिकाऱ्याला ओढले आणि...
biharImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 7:58 AM

पटना : बिहारची (Bihar) राजधानी पटनामधील (Patna) बिहटामध्ये अवैद्य खाणीचे उत्खनन सुरु आहे, त्या विरोधात कारवाई करण्यासाठी एक पथक दाखल झाले होते. त्याचवेळी पथकावर जोरदार हल्ला झाला आहे. दोन पदाधिकारी गंभीर जखमी झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. महिला अधिकाऱ्यांना (bihar woman officer) आरोपीने फरकटले सुध्दा आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या अंगावर दगड सुद्धा फेकले आहेत. त्याचवेळी अधिकाऱ्यांची टीम त्यांच्यापासून कसंबसं सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु हल्ला करणाऱ्या व्यक्ती हल्ला करीत आहेत. त्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत.

या संपूर्ण घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. त्याबरोबर कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी ४४ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ५० वाहन त्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. त्या वाहनांचे चालक आणि मालक असे दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

सिटी एसपी यांनी मीडियाशी बोलताना एक गोष्ट सांगितली आहे की, त्यांना घटनास्थळी एक वायलेस सेट लावलेली स्कॉर्पियो सुध्दा सापडली आहे. ज्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना शोधण्याचं काम बिहार पोलिस करीत आहे. या सगळ्यांचा मास्टरमाईंड कोण आहे, त्याचा पोलिस शोध घेत आहेत. मागच्या कित्येक दिवसांपासून हे धंदे सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

देशात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने खाणींचे उत्खनन सुरु असल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. काहीवेळेला त्यांच्यावर कारवाई सु्द्धा करण्यात येते. परंतु नंतर पुन्हा असाचं प्रकार सुरु असल्याचं पाहायला मिळतं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.