Uttar Pradesh : रुग्णालयात महिलेची तरुणाला बेल्ट-स्टिकने मारहाण, व्हिडीओ व्हायरल होताचं सगळे हादरले

या कारणामुळे खासगी रुग्णालयात तरुणाला विवस्त्र करून बेल्ट-स्टिकने मारहाण, पाहा काय केलंय

Uttar Pradesh : रुग्णालयात महिलेची तरुणाला बेल्ट-स्टिकने  मारहाण, व्हिडीओ व्हायरल होताचं सगळे हादरले
या कारणामुळे खासगी रुग्णालयात तरुणाला विवस्त्र करून बेल्ट-स्टिकने मारहाण, पाहा काय केलंय Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 26, 2022 | 11:48 AM

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्याची राजधानी लखनऊ (Lucknow) येथील एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका तरुणाला विवस्त्र करुन बेल्ट-स्टिकने मारहाण केली जात आहे. त्या व्हिडीओत एक महिला दोन पुरुष असे मिळून रुग्णालयात त्या तरुणाला रुग्णालयात मारहाण करीत आहेत.

विशेष म्हणजे हा व्हिडीओ लखनऊमधील निजी रुग्णालयातील आहे. तरुणाने हॉस्पीटलचं बील भरण्यास नकार दिल्यामुळे महिलेने मारहाण केल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. त्याचबरोबर तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या रुग्णांच्या समोर मारहाण करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी व्हिडीओमध्ये दिसत असलेली महिला तरुणाला मारत आहे. त्यावेळी तो त्यांना विनंती करीत आहे, की मला मारु नका. परंतु दोन पुरुषांच्या मदतीने महिलेने रुग्णाची चांगली धुलाई केल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

संबंधित मारहाण करण्यात आलेल्या तरुणाच्या पोटाचं ऑपरेशन करण्यातं आलं आहे. ज्यावेळी त्याला डिस्चार्ज देण्याची वेळी आली, त्यावेळी त्याला झालेलं बील सांगण्यात आलं. परंतु त्याच्याकडे तेवढे पैसे नसल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली आहे. ज्यावेळी मारहाण करण्यात आली, त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी ती घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे.

तरुणाने अर्ध बील माफ करण्याची विनंती केल्यामुळे त्याला मारण्यात आलं आहे. संबंधित व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, त्याची दखल उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री यांनी घेतली आहे. त्याचबरोबर चौकशीचे सुद्धा आदेश दिले आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.