VIDEO | ट्रेन गर्दीने खचाखच भरलीये, लोकांच्या अंगावरून एक व्यक्ती शौचालयात निघालाय, त्याला पाहून लोकं…

मागच्या महिन्यात एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. देवगिरी एक्सप्रेसमधील तो व्हिडीओ असून एका व्यक्तीला टॉयलेटमध्ये जाण्यासाठी किती कसरत करावी लागली आहे, हे तुम्ही व्हिडीओत पाहा.

VIDEO | ट्रेन गर्दीने खचाखच भरलीये, लोकांच्या अंगावरून एक व्यक्ती शौचालयात निघालाय, त्याला पाहून लोकं...
Devagiri ExpressImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 10:15 AM

मुंबई : आपल्या देशात अधिकतर लोकं ट्रेनमधून (Indian Railway) प्रवास करतात. विशेष म्हणजे जनरल डब्ब्यामध्ये अधिक गर्दी पाहायला मिळते. कारण त्यामध्ये अचानक गावी जाणारे अधिकजण असतात. एप्रिल, मे या दोन महिन्यात विद्यार्थ्यांनी सुट्टी असल्यामुळे गावी जाणारे प्रवासी अधिक असतात. इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनूसार, ६ मे ला एक व्हिडीओ ट्रेनमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. देवगिरी एक्सप्रेस (Devagiri Express) ट्रेन होती, त्यातला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. एका व्यक्ती टॉयलेटला जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागली. हा व्हिडीओ अभिजीत डिपके यांनी ट्विटरवरती (twitter viral video) शेअर केला आहे. या व्हिडीओ १० लाख लोकांनी पाहिलं आहे.

अभिजीतचा चुलत भाऊ मागच्या महिन्यात औरंगाबादहून मुंबईला निघाला होता. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हिडीओ रात्री दोन वाजता शूट केला आहे. त्यावेळी ट्रेनमध्ये लोकं चालतात तिथंही प्रवासी बसले आहेत. म्हणून त्या व्यक्तीची मोठी अडचण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, “हा व्हिडीओ माझ्या चुलत भावाकडून मिळाला आहे, तो रेल्वेने प्रवास करीत होता. तिथं त्याच्या मित्राला टॉयलेटमध्ये जाण्यासाठी रस्ता कसा तयार करावा लागला आहे. @RailMinIndia ट्रेनच्या प्रवाशांना एक धाडसी खेळात बदल करण्यासाठी धन्यवाद”

हा व्हिडीओ पाहिल्यापासून त्यावर कमेंटचा पाऊस पडला आहे. एकाने लिहीलं आहे की, मी ट्रेनमधून प्रवास करीत असताना अनेकदा अशा गोष्टींचा सामना केला आहे. प्रवासी वेळोवेळी उपलब्धतेनुसार सहजतेने जुळवून घेतात.” दुसर्‍या नेटकऱ्याने तक्रार केली, “कधीकधी 3rd AC मध्ये देखील अशीच परिस्थिती उद्भवते.”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.