Video : ऐन उन्हाळ्यात लिंबाचे दर वाढल्याने त्रस्त आहात? या चिमुकलेने सांगितलाय भन्नाट उपाय, पाहा…

केया इंगळे नावाच्या एका चिमुकलीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातला तिचा क्युटनेस अनेकांच्या पसंतीला उरतोय.तिने सध्याच्या वाढत्या लिंबाच्या दरावर एक भन्नाट उपा. शोधून काढलाय.

Video : ऐन उन्हाळ्यात लिंबाचे दर वाढल्याने त्रस्त आहात? या चिमुकलेने सांगितलाय भन्नाट उपाय, पाहा...
व्हीडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 3:16 PM

मुंबई : सध्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त आहेत. लिंबाचे दर (Lemon Rate) तर आवाक्याबाहेर गेलेत. सोशल मीडियावर या गोष्टीचा खरपूस शब्दात समाचार घेण्यात येतोय. सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा पूर आला आहे. एका चिमुकलीचा एक मजेदार व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) होत आहे. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिने लिंबूच्या वाढत्या किमतीवर गमतीशीर उपाय शोधून काढलाय. केया इंगळे (Keya Ingle) नावाच्या एका चिमुकलीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातला तिचा क्युटनेस अनेकांच्या पसंतीला उरतोय.

लिंबाचे दर वाढलेत, ‘हा’ करा उपाय…

केया इंगळे नावाच्या एका चिमुकलीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातला तिचा क्युटनेस अनेकांच्या पसंतीला उरतोय.तिने सध्याच्या वाढत्या लिंबाच्या दरावर एक भन्नाट उपा. शोधून काढलाय. दुकानदाराला ती लिंबाचे दर विचारते तेव्हा तो तिला दहा रूपये प्रतिनग सांगतो त्यावर ती म्हणते काय… दहा रूपये??? त्यानंतर मी आलेच म्हणून ती जाते अन् पोहे घेऊन येते. अन् म्हणते, हे मी पोहे आणलेत. त्यावर दोन रूपयाचं लिंबू पिळून दे, त्यावर दुकानदारही आश्चर्यचकित झाला.

केयाच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला वीस हजारांहून अधिकांनी लाईक केलं आहे. यावर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी हुशारपणा करून चहा महाग झाला म्हणून लिंबूपाणी चालू केलं होत. आता लिंब इतके महाग झाले की आता कडुनिंबाची साल उकळून प्यावी लगायली”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर अनेकांनी तिच्या क्युटनेसचं कौतुक केलं आहे. “ही खूपच गोड मुलगी आहे”, असं काहींनी म्हटलंय.

केया नेहमी वेगवेगळे व्हीडिओ तयार करत असते. तिला इन्स्टाग्रामवर तीस हजार फॉलोव्हर्स आहेत. तिने रिक्षावाल्यावर केलेला व्हीडिओही खूप पसंत केला गेला.

संबंधित बातम्या

शिक्षणाचा गर्व नाही अन् कामाची लाज नाही, उच्चशिक्षित तरूणीने टाकली चहाची टपरी

Video : नवरीच्या एन्ट्रीकडे नवदेवाचं लक्षच नाही, मग तिनं जे केलं तेच त्याला तमाम तरूणींचा पाठिंबा

Video : नया दिन नया गाणा… रानू मंडलचं नवं बंगाली गाणं, नेटकरी म्हणतात, “खूप सुंदर दिसत आहेस”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.