VIDEO | जुन्या मारुतीला जुगाड करुन एसयूव्ही बनवले, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा…

VIRAL VIDEO | एका व्यक्तीने मारुती 800 गाडीला जुगाड करुन एसयूव्ही बनवलं आहे. व्हिडीओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला जुगाड करुन तयार केलेली कार कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

VIDEO | जुन्या मारुतीला जुगाड करुन एसयूव्ही बनवले, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा...
jugaad video maruthi 800Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 2:48 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर त्याचा कोणी अंदाज सुध्दा लावू शकतं नाही. कधी कोणी घरातील जुन्या कारला हेलिकॉप्टर बनवतं आहे. तर कधी कोणी घरात जुगाड करून कुलर तयार करीत आहे. सध्या एका कारचा जुगाड (jugaad video) केलेला व्हिडीओ (viral video)सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा जुगाड पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर शेअर सुध्दा केला आहे.

एक मारुती 800 स्पीडमध्ये धावत आहे

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक मारुती 800 स्पीडमध्ये धावत आहे. तु्म्ही हा व्हिडीओ थोडासा लक्ष देऊन पाहा, त्या गाडीचे टायर किती मोठे आहेत. त्या गाडीचे टायर पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. यापूर्वी अशा पद्धतीचा जुगाड तुम्ही पाहिला आहे का ? त्या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

तुम्हाला सध्याच्या जुगाड विषयी काय वाटतं आहे ?

सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरती automobile.memes नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे- अल्टोच्या क्षमतेला कोणीही हरवू शकत नाही. हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाख लोकांनी पाहिला आहे. लोक त्या व्हिडीओची मजा घेत आहेत. काही लोकांसाठी तो व्हिडीओ मनोरंजन ठरला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओ खूप साऱ्या कमेंट आल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, भाई ही अल्टो गाडी नाही, तर मारुती ८०० आहे. दुसऱ्याने लिहीलं आहे की, असं वाटतंय की, मारुतीच्या गाडीला ट्रकचे टायर लावले आहेत. तुम्हाला सध्याच्या जुगाड विषयी काय वाटतं आहे ? ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.