Video : सेम टू सेम शाहरूख खान आणि राणी मुखर्जी! तुम्हे देखो ना गाण्याचं फॅन व्हर्जन!, नेटकरी म्हणतात, “तुम्ही बॉलीवूडमध्ये या”

इंडोनेशियातील YouTuber ने हा व्हीडिओ तयार केली आहे. विना फॅन नावाच्या यूट्यूब चॅनेलवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या गाण्याला खूप पसंती मिळताना दिसतेय.

Video : सेम टू सेम शाहरूख खान आणि राणी मुखर्जी! तुम्हे देखो ना गाण्याचं फॅन व्हर्जन!, नेटकरी म्हणतात, तुम्ही बॉलीवूडमध्ये या
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 3:25 PM

मुंबई : तुम्हाला शाहरूख खान आणि राणी मुखर्जीचा ‘कभी अलविदा ना कहना’ (Kabhi Alavida na kehna) हा सिनेमा आठवतो का? या सिनेमातील तुम्हे देखो ना (Tumhe Dekho Na) हे गाणं आठवतंय का? हे गाणं इतकं सुरेल आहे की याची आजही तितकीच क्रेझ आहे. या गाण्याचा मोठा चाहता वर्ग आहे. या गाण्याच्या चाहत्यांनी याची सेमटू सेम कॉपी तयार केली आहे. इंडोनेशियातील YouTuber ने हा व्हीडिओ तयार केली आहे. विना फॅन (Vina Fan) नावाच्या यूट्यूब चॅनेलवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या गाण्याला खूप पसंती मिळताना दिसतेय. हे गाणं व्हायरल होत आहे.

इंडोनेशियातील YouTuber ने हा व्हीडिओ तयार केली आहे. विना फॅन नावाच्या यूट्यूब चॅनेलवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या रिक्रिएट गाण्यात हे कपल अगदी शाहरूख आणि राणीसारखाच डान्स करताना दिसत आहे. 2006 मध्ये आलेल्या ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते.

हे सुद्धा वाचा

या रिक्रिएटेड गाण्याला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. या व्हीडिओला यूट्यूबवर आतापर्यंत सुमारे 5 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर 25 हजारांहून जास्त लाईक्स आहेत. तसंच साडे तीन हजारांहून अधिक लोकांनी यावर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केलीये की, “या गाण्याला 16 वर्षे झाली आहेत… हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे.” त्याचवेळी आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “या दोघांनी उत्तम काम केलंय. यांनी बॉलिवूडमध्ये काम करावं.” त्याच वेळी, आणखी एका व्यक्तीने यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली आहे. त्याने लिहिलंय की,”हे चॅनेल नेहमी काहीतरी वेगळ्या गोष्टींची निर्मिती करत असतं.आताही त्यांनी असंच कमाल काम केलं आहे”

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.