Video: तो बाल्कनीतून खाली कोसळला?, अनं पुढं काय झालं पाहून सगळेचं थक्क, व्हिडीओ व्हायरल

गुलाबी शर्ट घातलेल्या व्यक्तीला चक्कर येते आणि तो जवळपास ब्लाकनीतून रस्त्याच्या बाजूला पडल्यात जमा असतो. Kerala Baburaj viral video

Video: तो बाल्कनीतून खाली कोसळला?, अनं पुढं काय झालं पाहून सगळेचं थक्क, व्हिडीओ व्हायरल
बिनूला बाबुरावनं वाचवंल
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 1:26 PM

मुंबई: सोशल मीडियावर दररोज काहीना काही व्हायरल होत असतं.सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ केरळमधील असल्याचं समोर आलं आहे. केरळमधील वाडकर येथील धडकी भरवणारा असा हा व्हीडिओ आहे. हा व्हीडिओ हा पाहून काही वेळ तुम्हाला धक्का बसेल. बाल्कनीतून खाली पडत असलेल्या व्यक्तीचा एका व्यक्तीच्या समयसूचकतेमुळे जीव वाचतो. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Kerala Baburaj save a man who falling from first floor balcony video viral)

बाल्कनीत उभा असताना चक्कर

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हीडिओ हा केरळमधील आहे. हा व्हिडीओ एका घराच्या बाल्कनीतील आहे. व्हिडीओत दोन व्यक्ती ब्लाकनीत उभे असलेले दिसतात. त्यापैकी गुलाबी शर्ट घातलेल्या व्यक्तीला चक्कर येते आणि तो जवळपास ब्लाकनीतून रस्त्याच्या बाजूला पडल्यात जमा असतो. यावेळी त्याच्या बाजूला असलेल्या व्यक्तीच्या ते लक्षात येते. तो पटक गुलाबी शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या पायाला पकडतो. इतक्यात इतर लोक जमा होतात. दुचाकीस्वार, एक पोलीस अधिकारी येतो आणि त्या व्यक्तीला वर ओढून त्याचा जीव वाचवला.

व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचं दिसत आहे. चक्कर आल्यानं बेशुद्ध झालेली व्यक्ती जवळपास बाल्कनीतून खाली पडल्यात जमा असताना त्या शेजारी उभा राहिलेला व्यक्ती त्याचा पाय पकडते. थोड्या वेळात बाकीचे लोक येऊन त्याचा जीव वाचवतात. चक्कर आलेल्या व्यक्तीचं नाव बिनू असल्याचं समोर आलं आहे.

तर तो वीजेच्या तारांवर कोसळला असता…

निळ्या शर्टातील व्यक्तीनं त्या व्यक्तीला पकडलं नसतं तर बिनू खालच्या बाजूला असलेल्या वीजेच्या तारांवर कोसळला असता. ज्या व्यक्तीनं बिनूला खाली पकडताना वाचवलं त्याचं नाव बाबूराज असल्याचं समोर आलं आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. व्हायरल होत असलेले सीसीटीव्ही फुटेज पाहून लोक बाबूराज याचं कौतुक करत आहेत.

संबंधित बातम्या:

VIDEO: पावसात भिजत होती कोंबडीची पिल्लं, आईने असं काही केलं की तुम्ही विचारही नाही करू शकत

Viral Video : लग्न समारंभात तंदुर बनवणाऱ्यानं असं काही केलं की तुम्ही शिव्या घालाल!

(Kerala Baburaj save a man who falling from first floor balcony )

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.