VIDEO : भित्र्या सशाची बिबट्यापेक्षा मोठी झेप, पाठलागाचा थरारक व्हिडीओ

नुकतंच ससा आणि बिबट्याच्या शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Leopard Attack on Rabbit Video Viral)

VIDEO : भित्र्या सशाची बिबट्यापेक्षा मोठी झेप, पाठलागाचा थरारक व्हिडीओ
Leopard Attack on Rabbit
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 1:37 PM

मुंबई : जंगलात मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन प्रकारचे प्राणी राहतात. वाघ, सिंह यांसारखे प्राणी मांसाहारी विभागात मोडतात. तर हरिण, ससा हे प्राणी शाकाहारी विभागात.. त्यामुळे निसर्गनियमाप्रमाणे वाघ आणि सिंह शाकाहारी प्राण्यांची शिकार करतात. पण नुकतंच ससा आणि बिबट्याच्या शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एवढाचा ससा हा बिबट्यावर भारी पडल्याचे दिसत आहे. (Leopard Attack on Rabbit Video Viral on social media)

बिबट्याची सशाला पकडण्यासाठी झेप

सध्या सोशल मीडियावर एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. यात एक ससा जंगलातील रस्त्याच्या कडेला चाऱ्याचा शोध घेत असतो. तर त्याच्या समोरच्या बाजूला एक बिबट्या त्याची शिकार करण्यासाठी थांबला असतो. यावेळी काही सेकेंद ससा आणि बिबट्या एकमेकांकडे पाहतात. यानंतर सशाला काही कळण्याच्या आतच बिबट्या त्याची शिकार करण्यासाठी झेप घेतो.

तर ससा हा आपल्या चपळाईने जीव वाचवत बिबट्याला चकवा देत गायब होतो. यामुळे बिबट्याला सशाची शिकार करता येत नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ व्हायरल

विशेष म्हणजे हा ससा एवढा हुशार होता की त्याला बिबट्याने झेप घेतल्याचे कळताच त्याने बिबट्यापेक्षा मोठी झेप घेतली. यानंतर बिबट्याने सशाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. पण सशाने वेगात धूम ठोकली. या सर्व गोष्टींमुळे बिबट्या मात्र उपाशी राहिला. त्याला हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने दु:खी व्हावं लागले. सध्या नेटकरी हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. (Leopard Attack on Rabbit Video Viral on social media)

संबंधित बातम्या : 

Video | ‘हे’ लग्न पाहून सगळे अवाक्, एवढे योगायोग कसे? सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स

VIDEO | गायीची काळजी घेण्यासाठी महिला सरसावली; हात लावला अन् भलतंच घडलं, व्हिडीओ व्हायरल

Video | ‘तेनु ले के मै जावांगा, दिल दे के मै जावांगा’,  होणाऱ्या बायकोसाठी नवऱ्याचा अफलातून डान्स, पाहा व्हिडीओ…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.