खड्ड्यात पडलेल्या आपल्या शावकांना ‘असं’ वाचवते सिंहिण, Video viral

lioness and cub : आपल्या हृदयाला स्पर्श करणारे अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) येतात. पण जेव्हा कधी आईशी (Mother) संबंधित व्हिडिओ येतो तेव्हा, आपण खूप भावुक होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खड्ड्यात पडलेल्या आपल्या शावकांना 'असं' वाचवते सिंहिण, Video viral
खड्ड्यात पडलेल्या आपल्या शावकांना वाचवते सिंहिणImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 1:40 PM

lioness and cub : आपल्या हृदयाला स्पर्श करणारे अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) येतात. पण जेव्हा कधी आईशी (Mother) संबंधित व्हिडिओ येतो तेव्हा, आपण खूप भावुक होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आईच्या प्रेमाची प्रचिती येईल. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भावुक करेल. सध्या असाच एक सिंहाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो आपल्या मुलांना संकटात सापडलेला पाहून लगेच त्यांच्याकडे मदतीसाठी धावतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिंहीण आणि तिची दोन शावके नदीच्या काठावर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. ही मुले खूपच लहान आहेत, त्यामुळे ते जमिनीवर गेल्यावर वर चढू शकत नाहीत. अशा स्थितीत सिंहिणीची नजर त्यांच्यावर पडते. ती क्षणाचाही विलंब न लावता खाली उतरते आणि आपल्या जबड्यात पकडून पिल्लाला उचलते.

ट्विटर हँडलवरून शेअर

आईचा मुलांप्रती असलेला प्रेमभाव पाहून यूझर्सना त्यांच्या आईची आठवण येऊ लागली. हा मनमोहक व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत 21 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या क्लिपसोबत त्याने एक मोहक कॅप्शनही लिहिले आहे. यासोबतच लोक या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘सर्वस्वाचा त्याग करते आई’

आई आणि मुलाच्या नात्याला सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरने लिहिले, की आई ही शेवटी आई असते, जी स्वतः काहीही सहन करू शकते पण मुलासाठी सर्वस्वाचा त्याग करते. अशाचप्रकारे अनेक यूझर्सनी कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा :

मगरही सपशेल फेल! तोंडात पकडलेली शिकार सहज बाहेर पडून निघून जाते, पाहा Viral video

Viral video : मुलीला Impress करण्याच्या नादात होतं ‘असं’ काही, की पुन्हा कधीही करणार नाही धाडस

…जेव्हा शेळीला राग येतो..! पाहा शेळी आणि मोर यांच्यात झाली लढाई, Video viral

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...