Video : होमगार्ड बनला देवदूत, वाचवले तरूणीचे प्राण, पाहा व्हीडिओ…

हा व्हीडिओ मुंबईचे रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यांनी या गार्डच्या कामाबद्दल त्याचं अभिनंदन केलं आहे. हा व्हीडिओ जोगेश्वरी स्टेशनवरचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Video : होमगार्ड बनला देवदूत, वाचवले तरूणीचे प्राण, पाहा व्हीडिओ...
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 3:37 PM

मुंबई : मुंबई लोकलमध्ये गर्दीमुळे अनेकदा अपघात ( mumbai local accident) होत असल्याचं समोर आलं आहे. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हीडिओनमध्ये एक होमगार्ड एका तरूणीला वाचवताना दिसत आहे. मुंबईच्या लोकलचा हा धक्कादायक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. लोकल स्टेशनवर थांबलेली दिसतेय. काही लोक ट्रेनमध्ये चढताना उतरताना दिसत आहेत. इतक्यात ट्रेन सुरू होते. अन् एक तरूणी उतरण्याचा प्रयत्न करते. पण तिचा तोल जातो अन् ती लोकलच्या खाली जाणार इतक्यात लोकलमधून होम गार्ड उतरतो अन् तो तिला प्लॅटफॉर्मवर खेचतो. अन् तिचे प्रण वाचवतो. त्यानंतर दोन मुलीही या मुलीला वाचवण्यासाठी उड्या मारताना दिसतंय. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे.

व्हायरल व्हीडिओ

मुंबईच्या लोकलचा हा धक्कादायक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. लोकल स्टेशनवर थांबलेली दिसतेय. काही लोक ट्रेनमध्ये चढताना उतरताना दिसत आहेत. इतक्यात ट्रेन सुरू होते. अन् एक तरूणी उतरण्याचा प्रयत्न करते. पण तिचा तोल जातो अन् ती लोकलच्या खाली जाणार इतक्यात लोकलमधून होम गार्ड उतरतो अन् तो तिला प्लॅटफॉर्मवर खेचतो. अन् तिचे प्रण वाचवतो. अल्ताफ शेख असं या होमगार्डचं नाव आहे. त्यानंतर दोन मुलीही या मुलीला वाचवण्यासाठी उड्या मारताना दिसतंय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हीडिओ मुंबईचे रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यांनी या गार्डच्या कामाबद्दल त्याचं अभिनंदन केलं आहे. हा व्हीडिओ जोगेश्वरी स्टेशनवरचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी या होमगार्डचं कौतुक केलंय. या व्हीडिओला 15 हजारांहून अधिकांनी पाहिलंय. तर अनेकांनी कमेंट करत या होमगार्डचं कौतुक केलं आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.