VIDEO | तहानलेल्या उंटासाठी देवदूत म्हणून पोहोचला व्यक्ती, बाटलीतून पाणी पाजले, मग…

VIRAL VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ आतापर्यंत १ लाख लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती उंटाला पाणी पाजत आहे.

VIDEO | तहानलेल्या उंटासाठी देवदूत म्हणून पोहोचला व्यक्ती, बाटलीतून पाणी पाजले, मग...
animal viral video Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 8:49 AM

मुंबई : काहीवेळेला सोशल मीडियावर (social media) आपल्याला असे व्हिडीओ (trending video)पाहायला मिळतात की, त्यामध्ये अनेक व्यक्ती प्राण्यांच्यावरती अत्याचार करीत असतात. परंतु सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहिल्यानंतर अनेकांनी त्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे असे आपल्याकडे अनेकजण पाहतात. त्या व्हिडीओमध्ये (viral news in marathi) एक व्यक्ती उंटाला बिस्लेरीच्या बॉटलमधून पाणी पाजत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओ अनेकांनी चांगल्या कमेंट सुध्दा केल्या आहेत.

ट्रॅक्टर चालकाचं लक्ष गेल्यामुळं उंटाचा जीव वाचला

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या बाजूला एक तहान लागलेला उंट बसला आहे. उन्हाचा तडाखा इतका लागत आहे. उंटाला पाण्याची गरज आहे. तुम्ही तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, त्या उंटाला किती तहान लागली आहे. उंटाला पाणी नाही मिळालं तर त्याचा मृत्यू होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी तिथून जात असलेल्या एका ट्रॅक्टर चालकाचं त्याच्याकडं लक्ष गेलं. त्यावेळी त्याने त्याकडे असलेलं पाणी उंटाला पाजलं. व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एकदा पाणी पिल्यानंतर उंटाने काय केलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून लोकांनी चालकाचं जाम कौतुक केलं आहे.

हे सुद्धा वाचा

काही थेंब एखाद्याचा जीव वाचवू शकतात

आईएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केला आहे. उष्ण आणि गर्मीने तडफत असलेला हत्ती पाहायला मिळत आहे. अशावेळी फक्त ज्या लोकांना दया येते, अशीचं लोकं पाणी पाजू शकतात. सध्या देशात अनेक ठिकाणी उष्णता अधिक आहे. त्यामुळे पाण्याचे काही थेंब एखाद्याचा जीव वाचवू शकतो.

हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला

व्हिडीओ अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे, काही लोकांनी देवाचा दुसरा अवतार असं देखील कमेंटमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ अजून व्हायरल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला आहे.

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.