Viral News | डेटिंग अॅपच्या बायोमध्ये एका व्यक्तीने 10 वी आणि 12 वीचे मार्क्स लिहिले, नेटिझन्स म्हणाले ‘भाऊ, हे… नाही’

Man Shares JEE Rank In Dating Profile Bio : सध्या सोशल मीडियावर एक विषय अधिक चर्चीला जात आहे. एका व्यक्तीन डेटिंग अॅपच्या बायोमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यामुळे ती व्यक्ती चर्चेत आली आहे.

Viral News | डेटिंग अॅपच्या बायोमध्ये एका व्यक्तीने 10 वी आणि 12 वीचे मार्क्स लिहिले, नेटिझन्स म्हणाले 'भाऊ, हे... नाही'
Man Shares JEE Rank In Dating Profile BioImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 2:29 PM

मुंबई : डेटिंग अॅपच्या (Dating App) वेगवेगळ्या स्टोरी तुम्ही नेहमी वाचत असता. लोक आपला परफेक्ट पार्टनर शोधण्यासाठी तिथं अनेक गोष्टी टाकत असतात. काहीवेळेला अशा गोष्टी टाकत असतात की, त्यामुळे आपल्याला आपल्या मनासारखा जोडीदार मिळेल. विशेष म्हणजे त्यामध्ये आवडणाऱ्या गोष्टी, आवडत नसलेल्या व्यक्ती, शोक, वय हे सगळं पाहायला मिळतं. त्यामध्ये तुम्ही सुध्दा सामील होऊ शकता. पण, एका व्यक्तीने असा बायो लिहिला, जो सोशल मीडियावर (social media) चर्चेचा विषय बनला आहे. वास्तविक, त्या व्यक्तीने त्याचा संपूर्ण शैक्षणिक इतिहास त्याच्या डेटिंग अॅप बायोमध्ये (Man Shares JEE Rank In Dating Profile Bio) लिहिलं आहे.

इंडियन चैन नावाच्या अकाऊंटवरुन एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. पोस्टमध्ये अंकीत झा नावाच्या चोवीस वर्षाच्या एका व्यक्तीचा बायो दिसत आहे. तो त्याने डेटिंग अॅपवरती टाकलं आहे. अंकीतने स्वत: बद्दल लिहायचं सोडून आपलं संपूर्ण शिक्षण लिहून टाकलं आहे. अंकितने इयत्ता 10वी ते 12वी ते जेईई मेन आणि अॅडव्हान्स्डमध्ये मिळवलेले नंबर आणि मार्क लिहिले आहेत. बायोनुसार, अंकित हा आयआयटी बॉम्बेचा पदवीधर आहे आणि सध्या तो इन्फोसिसमध्ये काम करतो.

हे सुद्धा वाचा

नेटकरी म्हणाले असं कोणी लिहिता का ?

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ती पोस्ट आतापर्यंत 92 हजार लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर त्यावर मजेशीर कमेंट सुध्दा येत आहेत. एक नेटकरी म्हणतो, कोणीतरी त्याला सांगा की, हे टिंडर आहे. त्यानंतर आणखी एका व्यक्तीने मजेशीर कमेंट केली आहे. बस पॅकेज लिहायचं राहिलं आहे. असे कसे येणार? त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘भाई, डेटिंग अॅपमध्ये लिंक्डइन प्रोफाईल कोण टाकतो.’

सोशल मीडियावर आतापर्यंत अशा गोष्टी शेअर केल्या आहेत. त्याचबरोबर त्या व्हायरल सुध्दा झाल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर एक विषय अधिक चर्चीला जात आहे. एका व्यक्तीन डेटिंग अॅपच्या बायोमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यामुळे ती व्यक्ती चर्चेत आली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.