एक अपघात तरूण मालामाल!, 7 वर्षाआधी स्कुटरने घडक दिली आता पदरी पडले 26 कोटी, वाचा नेमकं काय घडलं?

सध्या सोशल मीडियावर एका घटनेची जोरदार चर्चा आहे. ही घटना लंडनमध्ये घडली होती. मॅन्युअल मॅथ्यु नावाच्या एका व्यक्तीचा अपघात झाला होता. या प्रकरणी इन्श्युरन्स कंपनीकडून त्याला 26 कोटी रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहेत.

एक अपघात तरूण मालामाल!,  7 वर्षाआधी स्कुटरने घडक दिली आता पदरी पडले 26 कोटी, वाचा नेमकं काय घडलं?
एक अपघात तरूण मालामाल!
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 1:16 PM

मुंबई : सध्या जगभरातील वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अपघातही वाढत आहेत. अश्यात एक अपघात आणि त्याला मिळालेल्या नुकसान भरपाईची सध्या सोशल मीडियावर चर्चा (viral news) होत आहे. सात वर्षांपूर्वी एक अपघात झाला. त्याचा निकाल आता लागला आणि तरूण मालामाल झाला. त्याच्यासोबतच्या या घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ही घटना लंडनमध्ये घडली होती. मॅन्युअल मॅथ्यु (Manuel Matthew) नावाच्या एका व्यक्तीचा अपघात झाला होता. मॅन्युअल मॅथ्यु एक चित्रकार आहे. रस्ता ओलांडताना एका स्कुटरने त्याला धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली. या प्रकरणी इन्श्युरन्स कंपनीकडून (Insurance company) त्याला 26 कोटी रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहेत.

नेमकं काय घडलं?

सध्या सोशल मीडियावर एका घटनेची जोरदार चर्चा आहे. ही घटना लंडनमध्ये घडली होती. मॅन्युअल मॅथ्यु नावाच्या एका व्यक्तीचा अपघात झाला होता. मॅन्युअल मॅथ्यु एक चित्रकार आहे. रस्ता ओलांडताना एका स्कुटरने त्याला धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली. या प्रकरणी इन्श्युरन्स कंपनीकडून त्याला 26 कोटी रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहेत. विशेष म्हणजे मॅन्युअलने कोर्टात इन्श्युरन्स कंपनीकडून त्याला 248 कोटी रूपये मिळावेत म्हणून मागणी केली होती. त्यामुळे 7 वर्ष हे प्रकरण कोर्टात सुरु होतं. अखेर दोन्ही पक्षाचे आरोप-प्रत्यारोप ऐकल्यानंतर कोर्टाने मॅन्युअलला 26 कोटी रुपये देण्यात यावे असे आदेश दिले आहेत.

Metro.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार,29 वर्षीय मॅन्युअल मॅथ्यु हा कॅनडाचा नागरीक आहे. लंडनमधील गोल्ड स्मिथ कॉलेजमध्ये तो फाईन आर्टचं शिक्षण घेत होता. मात्र या अपघातामुळे त्याचं मोठं नुकसान झालं. त्याला आता आधीसारखी चित्रं काढता येत नाहीत. जेव्हा तो विचार करतो तेव्हा त्याच्या डोक्यात प्रचंड वेदना जाणवतात. जवळपास 2 वर्ष त्याला आपल्या पायांवर धड उभंदेखील राहाता येत नव्हतं.

7 वर्षे ही केस कोर्टात सुरु होती. विशेष म्हणजे ज्या स्कुटरमुळे हा अपघात झाला. ती स्कुटर चोरीची होती. या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास केला नाही, असा दावा करण्यात आला. त्यामुळे मॅन्युअल मॅथ्युला 26 कोटी रुपये देण्यात यावे असे आदेश लंडनमधील न्यायालयाने दिले आहेत.

संबंधित बातम्या

Video : चालत्या गाडीवरून उडी मारणारा हाच तो स्पायडरमॅन, सुपरमॅन, शक्तिमान!, काही सेकंदाचा व्हीडिओ तुम्हाला वेड लावेल…

Video : भररस्त्यात पोरीनं डिलिव्हरी बॉयला पायतानानं तुडवलं!, अहो, कारण तर वाचा की महाराज…

Video : कच्चा बदामवर ‘काकूबाईं’चा डान्स, पाहून हसू आवरणार नाही, नेटकरी म्हणतात, “बेस्ट डान्स!”

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.