Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kid funny video viral : मिंकूचं मनोरंजक काही कमी होत नाही, आता अभ्यासाला बस म्हणणाऱ्या आईला ‘असं’ काही बनवलं…

Mother son video : सोशल मीडिया(Social Media)वर सर्वात आवडीने पाहिले जाणारे व्हिडिओ म्हणजे लहान मुलांचे क्यूट (Cute) व्हिडिओ. आता जो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात, तो एका चिमुरड्याचा आई(Mother)शी संवाद आहे. हा व्हिडिओ मजेशीर आहे.

Kid funny video viral : मिंकूचं मनोरंजक काही कमी होत नाही, आता अभ्यासाला बस म्हणणाऱ्या आईला 'असं' काही बनवलं...
अभ्यासावरून चिमुरड्याला ओरडा
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 8:30 AM

Mother son video : सोशल मीडिया(Social Media)वर सर्वात आवडीने पाहिले जाणारे व्हिडिओ म्हणजे लहान मुलांचे क्यूट (Cute) व्हिडिओ. लहान मुलांचा निष्पापपणा, खोडकरपणा सर्वांनाच भावतो. लहान मुलं असं काहीतरी करतात, की आपल्याला त्यांच्यामधील तो गुण भावतो. त्यांचे बोबडे बोलही आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात. हे तर झालं आपलं. पण आई-वडील जर त्यांच्यासोबत असतील तर असा खोडकरपणा मुलं करू शकतील का, तुम्ही म्हणाल नाही करू शकत. पण आता जो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात, तो एका चिमुरड्याचा आई(Mother)शी संवाद आहे. आईला सहाजिकच आपल्या मुलांची काळजी असते. मुलं कधीकधी खेळण्यात इतकी रमतात, की मग त्यांना कशाचंही भान राहत नाही. अगदी अभ्यासाचंही. मग आई रागावणार आणि त्यानंतर मुलं अभ्यासाला इच्छा नसताना बसणार, हे चित्र तर नेहमीच पाहतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही काहीसं असंच वाटेल.

चिमुरड्याला रागावते

व्हिडिओमध्ये एक चिमुरडा दिसतोय. तो खेळत असतो. तर आई या चिमुरड्याला रागावते. खूप झाला खेळ, आता अभ्यासाला बस असं आई त्याला सांगते. आई पुन्हा विचारते काय करतोयस, मग मुलगा म्हणतो अभ्यास. आई म्हणते मग पुस्तकात पाहुन अभ्यास कर. मला काय वाचलं त्याचा आवाज आला पाहिजे, असंही आई म्हणते. मुलगा हो म्हणतो. मुलाचं काही अभ्यासात लक्ष लागत नाही. मग पुन्हा आई ओरडते. आवाज येणं का बंद झालं, असं विचारते.

यूट्यूबवर अपलोड

आई रागावल्यानंतर मुलगा एक भन्नाट युक्ती करतो. ती नेमकी कोणती, त्यासाठी हा व्हिडिओ पाहावा लागेल. यूट्यूबवर राज ग्रोवर (Raj Grover) या चॅनेलनर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 8 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 7.5 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यात वाढच होतेय. ‘Scammer Minku‘ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. हा व्हिडिओ यूझर्सना आवडतोय. ते लाइक आणि कमेंट्स वाचून आपल्याला लक्षात येतं. (Video Courtesy – Raj Grover)

आणखी वाचा :

Video Virao : तीन मजले चढतो फक्त 15 सेकंदांत! यूझर्स म्हणतायत, ही तर Spidermanला टक्कर

Incredible India : ‘इथे’ एक कप चहा पिणंदेखील स्वर्गसुख, Anand Mahindra यांनी शेअर केला अप्रतिम Photo

पेरू खाण्याचं ‘हे’ अजब चॅलेंज स्वीकारणार का? पाहा ‘हा’ Viral झालेला Funny Video

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.