एका दिवसात 1000 पुरुषांसोबत सेक्स? प्रसिद्ध मॉडेलला करायचाय विचित्र वर्ल्ड रेकॉर्ड, व्हिडिओ पाहून धक्का बसेल

प्रसिद्ध मॉडेलने १०० पुरुषांसह सेक्स करून आधीच विचित्र रेकॉर्ड केला आहे. आता तिला 24 तासांत पुरुषांसह शारिरीक संबंध ठेवून विश्वविक्रम करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. तिचा हा निर्णय सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. 

एका दिवसात 1000 पुरुषांसोबत सेक्स? प्रसिद्ध मॉडेलला करायचाय विचित्र वर्ल्ड रेकॉर्ड, व्हिडिओ पाहून धक्का बसेल
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 12:25 PM

आपण नेहमी अनेक वेगवेगळ्या स्टंडबद्दल किंवा एखाद्या अनोख्या वर्ल्ड रेकॉर्डबद्दल ऐकत असतो. पण एका प्रसिद्ध मॉडेलनं जगावेगळा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे आणि त्यामुळे ती प्रचंड प्रसिद्ध झोतात आली होती. आता तर तिने याहीपेक्षा जगावेगळा आणि धक्कादायक असा विक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे.

100 पुरूषांसोबत सेक्स करण्याचा रेकॉर्ड या मॉडेलचं नाव आहे लिली फिलिप्स. लिलीने एका दिवसात 100 पुरूषांसोबत सेक्स केल्याचा धक्कादायक दावा केल्यानं ती चर्चेत आली होती. मात्र, या धक्कादायक स्टंटनंतर लिलीची भावनिक स्थिती बिघडली होती हे देखील तिने सांगितलं. या स्टंटनंतर ती चांगलीच प्रसिद्धी झोतात आली होती. मात्र आता तिला जगावेगळा आणि धक्कादायक असा वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे. तिने सांगितले आहे की तिला 1000 पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवण्याचा अजब स्टंट करायचा आहे.

जोशुआ पीटर्स नावाच्या चित्रपट निर्मात्याने चित्रित केलेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये लिलीने तिचा अनुभव शेअर केला आहे. यावेळी तिने कबूल केले की हा अनुभव तिच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक आणि थक्क करणारा होता. लिली म्हणाली, “हा स्टंट कमजोर किंवा हळव्या हृदयाच्या व्यक्तीसाठी नाहीये. हा स्ंटट तुमची मानसिक स्थिती बिघडवू शकतो” असही लिलीने म्हटलं आहे. हा स्टंट करून तिला अजब वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे.

पहिल्या स्टंटनंतर मानसिक स्थिती बिघडली

लिलीने तिच्या पहिल्या स्टंटबद्दल सांगताना म्हटलं की त्या क्षणांमुळे लिलीच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता. डॉक्युमेंट्रीमध्ये ती तिचा पहिला अनुभव सांगताना रडतानाही दिसत आहे. तसेच तिने सांगितले की “मला माहित नाही की मी हे पुन्हा कसं करेन पण, दुसऱ्या कोणाला असा स्टंट करण्याचा मी सल्ला देईन असं मला वाटत नाही. कारण माझ्यासाठीच हा खूप कठीण अनुभव होता.”

दरम्यान लिलीने या स्टंटची माहिती देत सांगितले आहे की, ती या प्रक्रियेत सहभागी झालेल्या पुरुषांना संतुष्ट करू शकत नाही. तसेच पहिल्या स्ंटटच्या वेळेस आलेला अनुभव शेअर करताना ती म्हणाली की “हा स्टंट करतेवेळी मी पुरुषांना विचारले की त्यांना काय आवडते आणि काय आवडत नाही, पण हा एक स्टंटचा भाग असल्याने मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकले नाही,”

1000 पुरुषांसोबत सेक्स करून वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे

आश्चर्याची गोष्ट म्हणजे लिली आता आणखी एका मोठ्या स्टंटच्या तयारीत आहे. तिने जाहीर केले आहे की तिला 24 तासांत 1000 पुरुषांसोबत झोपण्याचा विश्वविक्रम करायचा आहे. लिली म्हणाली की, “मी माझ्या सहाय्यकासोबत ही योजना बनवली आहे. हे खूप रोमांचक असेल. आम्हाला हा स्टंट एका मोठ्या वेयरहाउसमध्ये आयोजित करावं लागेल, जिथे प्रत्येक व्यक्तीकडे फक्त काही सेकंद असतील.”

सोशल मीडियावर एकच खळबळ

लिलीच्या या घोषणेमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या मानसिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले की, “ही डॉक्युमेंट्री मानवांसाठी विनाशकारी आहे.” तर दुसरा म्हणाला, “तिची मानसिक स्थिती पाहून खूप वाईट वाटतं. हे अत्यंत चुकीचे आहे.”

लिलीच्या पहिल्या स्टंटवेळी झालेली चर्चा किंवा प्रसिद्धी तिच्या दुसऱ्या स्टंटमुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच जसं अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की हा स्टंट किंवा वर्ल्ड रेकॉर्ड तिच्यासाठी हानिकारक ठरू शकतो किंवा तिची मानसिक स्थिती अजून बिघडवूही शकतो. हे पाहणं आता सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे.

7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.