VIDEO | मेट्रोमध्ये माकड घुसले, प्रवाशांचा गोंधळ उडाला, भीतीपोटी काही प्रवाशांनी…

दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ लोकांचं लक्ष खेचत आहे. व्हिडीओत दिसत असलेल्या माकडाने मेट्रोमध्ये काय मजा घेतली आहे, हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता.

VIDEO | मेट्रोमध्ये माकड घुसले, प्रवाशांचा गोंधळ उडाला, भीतीपोटी काही प्रवाशांनी...
Animal videoImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 1:02 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) मागच्या काही दिवसांपासून मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल (Metro viral video) झाले आहेत. त्यामध्ये काही लोकं डान्स करीत आहेत. तर कोणी मेट्रोमध्ये नको असलेल्या रिअॅक्शन देत आहेत. ज्या लोकांनी नवीन आणि वेगळं कायतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. सध्या एक माकडाचा मेट्रोमध्ये असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी अधिक कमेंट सुध्दा केल्या आहेत. हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोमधील असून लोकांचं अधिक लक्ष वेचतं आहे. हा व्हिडीओ (trending viral video) जुना असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला आहे.

व्हायरल व्हिडीओ अधिक कमेंट

ज्यावेळी ते माकडं मेट्रोमध्ये फिरत आहे. त्यावेळी तिथं असलेले प्रवासी अधिक मजा घेत आहेत. माकडं मेट्रोमध्ये इकडं तिकडं फिरताना दिसत आहे. कधी माकडं प्रवाशांच्या जागेवर बसले आहे. तर कधी अँगलला लटकताना दिसत आहे. त्याचबरोबर प्रवासात काही लोकं माकडं पाहून प्रचंड घाबरली आहेत. लोकं किती घाबरले आहेत, हे सुध्दा व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या व्हिडीओ लोकांनी अधिक कमेंट सुध्दा केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

मेट्रोमध्ये माकडाचा खेळ

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती शेअर केला आहे. हा व्हिडीओ सात दिवसापुर्वी शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत 90 हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडीओला लोकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेतय. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, दिल्ली मेट्रोमधील अजून एक धमाका, लोकांच्या नंतर आता मेट्रोमध्ये जनावरांचा जलवा, आणखी एकाने म्हटले आहे की, दिल्ली मेट्रो हा बंडखोरीचा अड्डा बनला आहे.

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले जातात. सध्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांचे अधिक लक्ष वेचत असल्यामुळे चर्चेत आला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ अधिक व्हायरल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.