Video | खराब झालेल्या बसला मुंबईकरांनी मारला धक्का, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर, नेटकरी…

Viral Video | मुंबई पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये मुंबईतील एका बसला लोकं धक्का मारत आहेत. धक्का मारणारे लोकांचं वय झालं आहे. त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी सुध्दा आहे. लोकांनी व्हिडीओला अधिक पसंत केले आहे.

Video | खराब झालेल्या बसला मुंबईकरांनी मारला धक्का, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर, नेटकरी...
Mumbai Police Shares Video Of PassengersImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 8:02 AM

मुंबई : मुंबई पोलिसांनी इंटरनेटवरती (social media platform) एक व्हिडीओ एक चांगला व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरती लोकांना अधिक आवडला आहे. मुंबई पोलिसांनी हा व्हिडीओ ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून लोकांच्यासमोर आणला आहे. त्यामध्ये काही लोकं खराब झालेल्या बसला धक्का मारत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकं मुंबईची चांगलीचं स्तुती करीत आहेत. मुंबई पोलिसांनी आताापर्यंत (Mumbai Police Shares Video Of Passengers) असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

काहीवेळेला मुंबई पोलिस अशा पद्धतीचे व्हिडीओ शेअर करते की, त्यातून लोकांच्यापर्यंत त्यांना एखादा मेसेज पोहचवायचा असतो. सध्या मुंबई पोलिस यांच्या अधिकृत ट्विटवरुन एका खराब झालेल्या बस व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोकं खराब बसला धक्का मारत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये व्हिडीओमध्ये सगळ्या वयाची लोकं आहेत. तिथं बसला पोलिस कर्मचारी सुध्दा धक्का मारत आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ @medohh777 या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अधिक पाहिला जात आहे आणि शेअर सुध्दा केला जात आहे. हा व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या अधिकृत अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. मुंबईकरांची ताकद प्रत्येक मुंबईकरासोबत आहे असं कॅप्शन मुंबई पोलिसांनी दिलं आहे. पोलिस कर्मचाऱ्याने हे सगळं पाहिलं आहे आणि त्या बंद पडलेल्या बसला धक्का मारुन मदत करीत आहे. हा व्हिडीओ आठ सेंकदाचा आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत 45 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी हा व्हिडीओ लाईक सुद्धा केला आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यापासून लोकं विविध पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकऱ्याने लिहिले आहे की, मुंबईकर आपलं शहर वाचवण्यासाठी काहीही करु शकतात. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, एकतामध्ये अधिक ताकद आहे. तिसऱ्या युजरने लिहिलं आहे की, ‘मुंबई ही परिस्थिती कितीही कठीण असली तरी एकमेकांचा हात धरण्यासाठी ओळखली जाते.’ चौथ्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘मुंबईकर ही मुंबईची लाईफलाइन आहे. माझीच गाडी दोनदा अडचणीत आली, लोक लगेच माझ्या मदतीसाठी पुढे आले, अशा पद्धतीच्या कमेंट आल्या आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.