Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ चिरतरुणाचा दुचाकीवर धोकादायक स्टंट, 10 लाखांहून अधिक Likes मिळालेला हा Viral Video पाहा

तुम्ही बाइक स्टंटचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. आता व्हायरल (Viral) झालेला व्हिडिओ एका वृद्धा(Old Man)शी संबंधित आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की असे स्टंट (Stunt) तरूणही करू शकणार नाही. व्हिडिओ(Video)मध्ये एक वृद्ध व्यक्ती चालत्या बाइकवर अतिशय धोकादायक स्टंट करताना दिसत आहे.

'या' चिरतरुणाचा दुचाकीवर धोकादायक स्टंट, 10 लाखांहून अधिक Likes मिळालेला हा Viral Video पाहा
दुचाकीवर स्टंट करताना वृद्ध व्यक्ती
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 8:30 AM

Old Man Stunt Video : सोशल मीडियावर तुम्ही बाइक स्टंटचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. बहुतांश व्हिडिओ तरुणाईचे असले तरी त्यात तो बाइकवर स्टंट करताना आणि डान्स करताना दिसतात. स्टंट करताना अनेक तरूण जखमी होतात तसेच अपघाताला बळी पडतानाही दिसले आहेत, पण आज आम्ही तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवणार आहोत. त्याला पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हायरल (Viral) झालेला व्हिडिओ तरुणाचा नाही तर एका वृद्धा(Old Man)शी संबंधित आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की असे स्टंट (Stunt) तरूणही करू शकणार नाही. व्हिडिओ(Video)मध्ये एक वृद्ध व्यक्ती चालत्या बाइकवर अतिशय धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्यांसोबतच बाकीचे लोकही वृद्धांचे स्टंट पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. यूझर्स या व्हिडिओला लाइकही करत आहेत.

वयाचं बंधनच नाही

व्हिडिओ पाहून असे दिसते, की वृद्ध व्यक्तीला आपल्या वयाचा काहीच अडथळा वाटत नाही. तरुणांपेक्षा त्याच्यात चैतन्य अधिक आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की वृद्ध व्यक्ती दुचाकीवरून कुठेतरी जात आहे. यादरम्यान तो एकापेक्षा एक स्टंट करतो. कधीकधी तो दोन्ही हातांनी हँडल सोडतो. एवढेच नाही तर तो बाइकवर डान्स करतानाही दिसत आहे.

इन्स्टाग्राम पेजवर शेअर

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, अनेक वेळा तो त्याच्या सीटवर उडी मारतो तर कधी मागे उडी मारतो. या वयात हे सर्व स्टंट वृद्ध व्यक्ती दोन्ही हात सोडून करतात. व्हिडिओ पाहून अनेकजण या वृद्ध व्यक्तीच्या धैर्याला सलाम करत आहेत. तर अनेकजण या स्टंटला चुकीचे सांगत आहेत. yourenaturegram या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ 12 जानेवारीला अपलोड करण्यात आला. या व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Video : Union Budgetनंतर युवकानं सायकलचं हे असं काय केलं? हर्ष गोयंकांचं मजेशीर ट्विट होतंय Viral

मास्क घालूनही चिमुकल्यानं खाल्लं लॉलीपॉप, ‘असा’ अफलातून जुगाड पाहिला नसेल! Video Viral

कितने तेजस्वी लोग हैं! Escalatorवर उलटं पळणारे हे तरूण पाहा, प्रवाहाविरूद्ध चालणं यालाच म्हणतात!

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.