आजोबा जोमात, पाहणारे कोमात! आयपीएस अधिकाऱ्यानं Share केलेला ‘हा’ Dance video होतोय Viral

Old man dance viral video : सोशल मीडियात काही व्हिडिओ मजेशीर (Funny) असतात. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक धोतर घातलेला एक वृद्ध (Old man) कंबरेवर जोमात नाचत (Dance) आहे. हा व्हिडिओ एका आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे, जो व्हायरल झाला आहे.

आजोबा जोमात, पाहणारे कोमात! आयपीएस अधिकाऱ्यानं Share केलेला 'हा' Dance video होतोय Viral
बेभान होऊन नाचताना वृद्ध
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 2:05 PM

Old man dance viral video : सोशल मीडियात कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल, हे सांगणे कठीण आहे. यातील काही व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुम्हाला खळखळून हसू येईल. इतके ते मजेशीर (Funny) असतात. तसेच तुम्हाला काही व्हिडिओ तुमच्या मित्रांसह शेअर करायलाही आवडतात. सध्या सोशल मीडियावर एका आजोबांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून लोक म्हणत आहेत, आजोबांची कंबर खूपच लवचिक आहे. हा व्हिडिओ एका आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक धोतर घातलेला एक वृद्ध (Old man) कंबरेवर जोमात नाचत (Dance) आहे. हा व्हिडिओ मंदिरातला असल्याचे दिसते. मात्र, व्हिडिओत जे गाणे ऐकायला येते, त्याच पार्श्वभूमीवर आजोबांचा डान्स अगदी चपखल बसतो.

आजोबा डान्समध्ये मग्न

आजोबांनी ज्या पद्धतीने कंबरेवर डान्स केलाय, तो पाहून सोशल मीडियाच्या लोकांनीही त्यांचे कौतुक केले आहे. आजोबा नाचण्यात एवढे मग्न झालेत, की त्यांना कशाचेही भान नाही. या व्हिडिओला सोशल मीडिया यूझर्सकडून खूप पसंती मिळत आहे. लोक त्यांच्या नृत्याचे वेडे झाले आहेत आणि त्यांची स्तुती करत आहेत.

त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर

हा व्हिडिओ आयपीएस रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘Dil chori saadha ho gaya… Kamar ki lachak ताऊ की…’ अवघ्या 17 सेकंदांचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे आणि ते याचा खूप आनंद घेत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका यूझरने सांगितले, की हे आजोहा राधा राणीजींच्या मंदिरात नाचत आहे, पण मागे दुसरे गाणे वाजत आहे. त्याचवेळी, दुसऱ्या यूझरने लिहिले आहे, की आजोबांच्या कंबरेमध्ये किती अप्रतिम लवचिकता आहे.

आणखी वाचा :

Little child viral video : Alexaनं गाणं ऐकवल्यानंतर किती सुंदर डान्स करतोय ‘हा’ चिमुकला

Viral : ‘हा’ फोटो काढायला लागली तब्बल दोन वर्ष! यूझर्स म्हणतायत, ‘फोटोग्राफरच्या शानदार समर्पणाला सलाम..’

देव तारी त्याला कोण मारी! अख्खी मालगाडी अंगावरून गेली पण पठ्ठ्याला खरचटलंही नाही..! पाहा Video

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.