Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arabic Kuthuचा परदेशातही धुराळा; ‘हा’ Super dance पाहून यूझर्स म्हणतायत, भावा, तू बॉलिवूडच्या प्रेमात पडलायस!

Foreigner dances on Arabic Kuthu : साऊथचा सुपरस्टार विजयचा (Thalapathy Vijay) बीस्ट (Beast) हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. मात्र त्याआधीच अरबी कुथू गाण्याने खळबळ उडवली आहे. पॅरिसमधील (Paris) एका मुला-मुलीने अरबी कुथूवर अप्रतिम डान्स मूव्ह्स दाखवल्या आहेत.

Arabic Kuthuचा परदेशातही धुराळा; 'हा' Super dance पाहून यूझर्स म्हणतायत, भावा, तू बॉलिवूडच्या प्रेमात पडलायस!
अरबी कुथू गाण्यावर थिरकणारा परदेशी युवकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 2:18 PM

Foreigner dances on Arabic Kuthu : साऊथचा सुपरस्टार विजय (Thalapathy Vijay) याचा बीस्ट (Beast) हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. मात्र त्याआधीच या चित्रपटातील अरबी कुथू गाण्याने ‘सोशल मीडिया वर्ल्ड’मध्ये खळबळ उडवून दिली आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या गाण्याच्या हुक स्टेप्स रील बनवून शेअर करत आहेत. आता या गाण्याची क्रेझ परदेशातही पाहायला मिळत आहे. अलीकडेच पॅरिसमधील (Paris) एका मुला-मुलीने अरबी कुथूवर अशा डान्स मूव्ह दाखवल्या आहेत की भारतीयांना त्यांचे वेड लागले आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. भारतीय यूझर्सनी स्तुती करताना लिहिले आहे, भावाने काय अप्रतिम डान्स केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पॅरिसच्या मुला-मुलीने अप्रतिम डान्स केला आहे. दोघेही इतके उत्कृष्ट डान्स स्टेप्स करत आहेत, की कोणाचाही आपापसातले ट्यूनिंग बिघडताना दिसत नाही.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विशेषत: भारतीय या दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. jikamanu नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की ‘हालामिथि हबीबो वाइब्स.’ ही संख्या सातत्याने वाढत आहे. हा व्हिडिओ लोकांना किती आवडला आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो, की 5 दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला 59 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूझर्सनी आपली प्रतिक्रिया देत आहेत. चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहू या.

View this post on Instagram

A post shared by Jika (@jikamanu)

नेहमीप्रमाणे यावेळीही अप्रतिम डान्स

थलपती विजय हा विजय असल्याचे एका यूझरने म्हटले आहे. त्याच्यासारखा कोणी नाही. मी हजारो नर्तक पाहिले आहेत पण विजयसारखी हुक स्टेप कोणीच करू शकले नाही. त्याचवेळी आणखी एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, मला वाटते भावा, तू बॉलिवूड चित्रपटांच्या प्रेमात पडला आहेस. त्याचप्रमाणे आणखी एक यूझर म्हणतो, की नेहमीप्रमाणे यावेळीही तू अप्रतिम डान्स केला आहेस.

आणखी वाचा :

Viral : ‘मला खरं प्रेम मिळालं’ म्हणत कोट्यवधीचा मालक करणार 30 वर्ष लहान मुलीशी लग्न!

#Himveers : कबड्डी… कबड्डी… कडाक्याच्या थंडीत ITBP जवानांचा रंगला खेळ, Video viral

…तर ‘अशी’ करायचा Bullet bike चोरी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, पाहा Viral video

केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं.
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत.
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी.
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे.
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड..
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड...
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर.
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर.
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.