अडगळीतून गाडी बाहेर काढताना लोकांनी केला जुगाड, व्हिडीओ व्हायरल

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे तो जुगाड अनेकांना आवडला आहे.

अडगळीतून गाडी बाहेर काढताना लोकांनी केला जुगाड, व्हिडीओ व्हायरल
indian jugaadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 3:29 PM

मुंबई : भारतीय लोक आपल्या जुगाडासाठी (Jugaad video) अधिक प्रसिध्द आहेत. काम कितीही अवघड असलं तरी लोकं जुगाड लावून काम करायचं ते करतात.अशी अनेक उदाहरण सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही व्हिडीओ (viral video) पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसतो. त्याचबरोबर काही लोक तो प्रयोग पुन्हा घरी करीत असतात. सोशल मीडियावर जुगाड केलेले अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. सध्याच्या व्हिडीओची सोशल मीडियावर अधिक चर्चा सुरु आहे. अनेक इंजिनिअर्स सुध्दा हा प्रकार पाहून धक्क झाले आहेत. हा व्हिडीओ (trending video) कोणत्या ठिकाणचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

डोंगरात गाडी चालवण सोप्प काम नाही, तिथं गाडी चालवत असताना खूप काळजी घ्यावी लागते. चांगले चालक डोंगराच्या भागात गाडी चालवण्यासाठी घाबरत असतात. कारण थोडीशी चुकी जरी झाली तरी, गाडी पलटी होण्याची शक्यता अधिक असते. एखादा चांगला चालक जरी असला, तरी छोट्या रस्त्यांमध्ये त्याची अवस्था अत्यंत वाईट होते. सध्या अशाचं प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा धक्का बसेल.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओत तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एक कार डोंगराच्या रस्त्यात चांगलीचं फसली आहे. तो चालक गाडी बाहेर काढण्याचा पुर्ण प्रयत्न करीत आहे. पण त्याची इच्छा असून सुध्दा तो गाडी बाहेर काढू शकत नाही. ती कार अपुऱ्या रस्त्यामुळे आणि दगडांच्या कारणामुळे एकाचं जागेवर अडकली आहे. त्यावेळी तिथल्या लोकांनी त्या चालकाची मदत केली आहे. त्या लोकांनी गाडीला बाहेर काढण्यासाठी एक जुगाड केला आहे. तो तुम्हाला व्हिडीओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर लोकांना अधिक आवडला सुध्दा आहे. सध्याचा व्हि़डीओ अजून व्हायरल होण्याची शक्यता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.