हे फुल आहे की सडलेली डेडबॉडी? विचित्र दुर्गंधीमुळे माणसं सोडा जनावरेसुद्धा याच्या जवळ जात नाहीत

ज्या ट्रेकरला हे फुल दिसले त्याने याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून यूजर्सनी या फुलाविषयी आश्चर्य व कुतुहल वाटत आहे.

हे फुल आहे की सडलेली डेडबॉडी? विचित्र दुर्गंधीमुळे माणसं सोडा जनावरेसुद्धा याच्या जवळ जात नाहीत
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 7:30 PM

जकार्ता: इंडोनेशियामध्ये एक दुर्मिळ आणि विचित्र फुल आढळले आहे. हे फुल अतिशय आकर्षक आहे. पण या फुलाचा वास अत्यंत घाणेरडा आहे. कुजलेल्या प्रेताप्रमाणे या फुलाचा वास येतो. या फुलातून इतकी दुर्गंधी येते कित्येक किलोमीटर वरून देखील हा वास येतो.

इंडोनेशियामध्ये जंगलात ट्रेकिंग करीत असताना एका ट्रेकरला हे फुल दिसून आले. ‘रॅफलेसिया अर्नोल्डी’ असे या फुलाचे नाव आहे. हे फुल जगातील सर्वात मोठे फूल असल्याची माहिती समोर आली आहे. हे महाकाय फूल सुगंधी नसून अत्यंत दुर्गंधी आहे.

इंडोनेशियाच्या वर्षावनात त्याला हे फुल उमललेले आहे. या फूलाची उंची साधारण तीन फुटांपर्यंतही असून याचे वजन 15 पौंड इतके आहे. हे फुल लाल आणि गुलाबी रंगात आहेत. त्याच्या पाकळ्यांवर सफेद डाग आहेत. यामुळे हे फुल दिसायला अत्यंत आकर्षक दिसते. मात्र, या फुलाचा वास अत्यंत घाणेरडा आहे.

ज्या ट्रेकरला हे फुल दिसले त्याने याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून यूजर्सनी या फुलाविषयी आश्चर्य व कुतुहल वाटत आहे.

या फुलाला सडलेल्या मृतदेहासारखी दुर्गंधी येत आहे. इंग्रजीत या फुलाला ‘कॉर्प्स फ्लॉवर’ असे म्हटले जाते. दुर्गंधीमुळे जनावरे सुद्धा त्याच्या जवळ जात नाहीत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.